*81 पैकी 78 गौवशांचे वाचवीले प्राण*
*रामटेक पो.स्टे हद्दीतील घटना*
रामटेक प्रतिनिधी -ललित कनोजे
रामटेक– पो.स्टे. हद्दीत जनावरे भरलेला कंटेनर क्रमांक UP -21 -BN -9521 हे पकडण्यात आले असून त्यातील 81 पैकी 78 जनावरे ववाचविण्यात यश आले तर 3 जनावरे मरण पावली आहेत. 78 जनावरे किंमत 11,70,000/- रुपये तर एक कंटेनर किंमत 20,00000/- असा एकूण 31,70,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.*
*सदर कारवाई पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात अाली.*