*विजयी उम्मेदवारांचा विजय जुलूस*
*उप जिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 (खापरखेडा) चिंचोली सर्कल अनुसूचित जमाती महिला नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक विजयी / पराजय उमेदवार जिल्हा परिषद चिंचोली सर्कल (खापरखेडा) नीलिमा अश्विन उइके भारतीय काँग्रेस पार्टी एकूण प्राप्त झालेले मते ( 7575 विजयी उमेदवार) तसेच जिल्हा परिषद चिचोली सर्कल अश्विनी सुमेध चव्हाण अपक्ष उमेदवार प्राप्त झालेले एकूण मते (3999 पराजय ) व जिल्हा परिषद चिचोली सर्कल चे उमेदवार कांता राजु परतेकी भारतीय जनता पार्टी मिळालेले एकूण मते (3528 पराजय ) त्याचप्रमाणे नोटा 204 एकूण मतदान 15309*
*चन्कापूर पंचायत समिती अनुसूचित जमाती चंद्रशेखर जागोजी पदम भारतीय * *काँग्रेस पार्टी एकूण मिळालेली मते (3034 विजयी उमेदवार) व मनोज उदाराम धुर्वे अपक्ष एकूण मिळालेली मते (1304 पराजय उमेदवार) रंजना रमेश उईके अपक्ष एकूण मिळालेली मते (2490 पराजय उमेदवार) नोटा 165 एकूण मतदान 6993* *चिचोली पंचायत समिती सर्वसाधारण महिला अरुण आनंद शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मिळालेली एकूण मते (3798 विजयी उमेदवार) नीता श्रीकांत जालंदर भारतीय जनता पार्टी मिळालेली एकूण मते (2350 पराजय उमेदवार) करुणा संजय डहाट अपक्ष मिळालेली एकूण मते (1993 पराजय उमेदवार) नोटा 174 एकूण मते 8313 विजयी उमेदवार अरुणा आनंद शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पंचायत समिती चिचोली सर्कल मधून निवडून आलेल्या आहेत*
*चिचोली सर्कल जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकृत उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जि प उमेदवार निलिमा अश्विन उइके , पं स चिचोली उमेदवार अरूणा आनंद शिंदे , चन्कापुर पं स उमेदवार चंद्रशेखर जागोजी पदम उमेदवार निवडून आल्याने खापरखेडा येथे काँग्रेस पार्टी तर्फे फटाक्यांची आतिषबाजी ढोल-ताशाच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली. तसेच संपूर्ण चिचोली सर्कल भानेगाव , चन्कापूर परिसरात फिरून लोकांचे आभार मिरवणुकी द्वारे मानण्यात आले यांप्रसंगी ग्रांम पंचायत चिचोलीचे सरपंच पुरूषोत्म चांदेकर, सुनिल पांडे, आर जि ठाकरे, सुरेश वानखेडे, सुनिल खंडाते, भुपेन्द्र चतुवैदी, अशोक वंजाळ, क्रिष्णा नमलेवार, आशिषपौनिकर, आषिश उपासे,पंढरी उके , *