*ताज आश्रम सावंगी येथे उसळली भाविकांचा अलोट गर्दी…* *संपूर्ण गावाला आले यात्रे स्वरूप…*

*ताज आश्रम सावंगी येथे उसळली भाविकांचा अलोट गर्दी…*

*संपूर्ण गावाला आले यात्रे स्वरूप…*

 

*प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*


*ह.भ.प. अँड् श्री जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचा अमु्त वाणीत प्रार्थना स्रोत्राचा भाविकांनी घेतला आस्वाद…*

*भाजपा जिल्हाअध्यक्ष डॉ.राजीव पोतदार सह अनेक मान्यवरांनी घेतला आशीर्वाद…*

*सावनेर तालुक्यातील सावंगी ताज आश्रम येथे मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर ब्रह्मलिन प.पु.भैयाजी महाराज यांचा ” आध्यात्म प्रार्थना स्रोत्रावर आधारित प्रवचन तसेच समाधी स्थळ , निवास स्थान इत्यादी ठिकाणी सकाळ पासून भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली , दुपारी 12 वाजता हभप अँड् श्री.जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांच्या अमु्त वाणी तुन प्रार्थना स्रोत्रावर प्रवचन करून प्रार्थना स्रोत्रातील महत्व विषीद करण्यात आले या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजिव पोतदार, नगराध्यक्षा श्रीमती इखार आदी सह अनेक गणमान्य मान्यवरांनी हजरी लावून प्रार्थना स्त्रोत्र व दर्शन लाभ घेतला…*


*दरवर्षी सदर यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेशातून अनेक भावीक मंडळीची गर्दी उसळत असल्याने संपूर्ण गावाला खेळनी,हाँटेल,इतर साहित्या सह मिना बाजार, आकाश पाळने आदींने जनुकाही सजावट केल्याचे चित्र होते*


*आयोजक प.पु.बाबा बुधोलीया यांच्या तर्फे यात्रेला येणार्या सर्व भाविक मंडळी करीता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली यात एनसीसी चे विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी स्वयःसेवकांची भुमीका पार पाडत भाविकांना श्री चे दर्शन व महाप्रसाद वितरण करण्यात सहकार्य केले तर सकाळ पासुनच भाविकांची अलोट गर्दी उसळनार अपीक्षीत असल्यामुळे सावनेर पो.स्टे.चे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात हे.का,बोरकर,वाहतूक विभागाचे अशोक आठवले, ईस्माल शेख यांनी आपल्या सहकारी सोबत वाहतुक व सुरक्षा व्यवस्था हातळल्यामुळे कोणतीही अप्रीय घटना घडली नाही हे विषेश…*


*सदर तीन दिवसीय आयोजना करीता जगदीश पाटील,पवन जामदार,गजू माऔजरे,मिलिंद जोशी,श्रीपाद जोशी,नमन पाटील,शीवा नीमावत,मनमोहन गीरे,सुनील गीरेव त्यांचे सहकारी परिश्रम घेतले तर जय सच्चिदानंद भजन मंडळ सौसर व्दारे गायलेले कर्णप्रिय भजनानी उपस्थित भावीक मंडळी मंत्रमुग्ध झाली हे विशेष…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …