*राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती व सत्कार समारंभ*
नरखेड़ प्रतिनिधी -श्रीकांत मालधूरे
मोवाडः गं.भ. नगर परिषद उच्च मध्यमिक शाळा , मोवाड सायंकाळी 7 वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय बोरकर माजीसाहयाक शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यलाय नागपूर व माजी प्रशासन आधिकारी मोवाड व प्रमुख व्यक्त म्हणून उपस्थित डॉ प्रचार्य अरविंद देशमुख श्री राम माहाविदलय कुऱ्हा जिल्हा अमरावती व समिती सदस्य दिनेश घावडे तसेच शिवव्याख्याते सोपान कानेटकर उपस्थित होते
या कार्यक्रमात मध्य मोवाड शहरात तील.व इतर बाहेरगावाती सरकार सेवेत रूजू झालेले सीसकोम ग्रपच्या मुलानाचा व मुलींना चा आणि मोवाडतील खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त मुलांनाचा व मुलीनचा व शालेय प्रवीण प्राप्त
गुण मिळाले विघाध्याथीचा सत्कार करण्यात आला .शहरातील निस्वार्थी भावनेने 150 झाडे चे दहा वर्ष संगोपन करण्णारे तुषार वाडबद्धे व त्याची टिम या सर्वनाचा सत्कार समारंभ व उत्तकष्ट स्वच्छ मोवाड शहर म्हणून मोवाडला उपस्थित मान्य वराच्या हस्ते सत्कार करताना आला. व अरविंद देशमुख सरानी आजची तरुणपिढी व स्वामीविवेकानंद याविषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश चाळीसगावकरनी केले तर प्रस्तावीक खेरडनी केले.आभारप्रदर्शन बुवाडेनी केले या कार्यक्रम च्या यशस्वीते साठी संत तुकाराम समीती व सीसकोम ग्रप राहुल होले, आकाश मानेकर, सुदेश भोदे, श्रीकांत मालधुरे, संकेत चाटी, चेतन ठोबरे , मंगेश हिवरकर या सर्वनी अथकपरीश्रम घेतले.