राजूरा येथे राष्ट्रीय ध्वजारोहण उस्वहात साजरा

राजूरा येथे राष्ट्रीय ध्वजारोहण उस्वहात साजरा

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

राजुरा तहसील कार्यालयात. माननीय उपविभागीय अधिकारी श्री योगेश कुंभेजकर साहेब.( भा प्र. से.)यांनी माननीय लोकप्रिय आमदार सुभाष धोटे साहेब यांच्या उपस्थितीत आणि तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकविन्यात आले.
माननीय डॉ. रवींद्र होळी तहसीलदार साहेब. माननीय नायब तहसिलदार डॉ.सचिन खंडाळे साहेब. माननीय नायब तहसिलदार बन्सोड साहेब.मंडळ अधिकारी गोरे साहेब. मंडळ अधिकारी रवींद्र खोब्रागडे साहेब.तलाठी विनोद खोब्रागडे साहेब. गेडाम साहेब. वाटेकर साहेब. साळवे साहेब. सुनील रामटेके साहेब. मेश्राम साहेब. पत्तीवार साहेब. अत्रे साहेब. अनेक तलाठी. लिपिक वर्ग. शिपाई वर्ग. कोतवाल वर्ग. अनेक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेन्यात आले. आदिवासी न्युत्य हे सर्वींचे आकर्षण ठरले.
संकलन आपला तलाठी विनोद खोब्रागडे पटवारी साझा नंबर 1 धिडसी.यांनी या कार्यक्रंमासाठी अथक परिश्रम घेतले

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …