*प्रजास्ताक दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विघाथ्यांना शालेय साहित्य वाटप*
*सामाजिक कार्यकर्त ईश्वर ठाकरे व गि-हे यांचा उपक्रम*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*प्रजासत्ताक दिनानिमित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रकाश नगर वसाहत खापरखेडा येथे बाल गोपालांना तसेच विद्यार्थ्यांकरीता नोटबुक व पेन व शिक्षणाचे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक यांच्या स्वाधिन करण्यात आले कोणताही शाळेचा मुलगा व मुलगी पेन व नोटबुका पासून वंचित राहू नये तसेच शिक्षण घेत असतांनी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिक सामाजिक कार्यकर्त ईश्वर ठाकरे व एन. के. गि-हे यांनी सामाजिक बांधिलकी जपुन शालेय सामृग्री शाळेचे मुख्यध्यापक यांच्या स्वाधिन केले*