*दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर*

*दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर*


*विशेष प्रतिनिधी येवतमाळ*
*महागाव कसबा मोझर जवळ रानडुक्कर आडवा गेल्याने झालेल्या दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी सुमारास घडली*


*मारुती लाटकर वय 50 रा ,पाभाळ अशीच जागीच ठार झालेली इसमाचे नाव आहे तर शिवदास शामराव फरकडे वय 45 राहणार पभाळ असे गंभीर जखमीचे नाव आहे हे दोघेही यवतमाळ येथून आपल्या दुचाकीने MH 29 7472 पाभळ कडे परत जात होते मुजोर शिवारात त्यांच्या दुचाकीला अचानक रानडुक्कर आडवा आला त्यांची दुचाकी अपघातात मारुती लाटकर जागीच ठार झाले आहे गंभीर जखमी शिवदास यांची प्राकृतिक चिंताजनक तर दुचाकीवर आदडलेले रानडुक्करा चा ही घटनास्थळीच मुत्यू झाला असल्याचे माहिती लाडखेड पोलीसांनी दिली*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …