आवारपूर परिसरात वाळूमाफियांचा धुमाकूळ
महसूल विभागाच्या मुख्या सहमतीने
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
आदिवासी बहुल तालुक्यातील
आवारपूर परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून
आळूमाफियांनी मोठा हैदोस घातला आहे.
नदी.नाल्यावरून दिवसारात्री वाळूची चोरी सुरू आहे.या कडे महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे .येथील तलाट्याची आणी तहसिलदारांची भूमीकाही संशयास्पद दिसून येत आहे.
कोरपना तालूक्यात अनेक घाटावरून /नाल्यावरून वाळूची चोरी होत आहे.आणी सांगोळा /भोयगाव या नदी घाटावरून .महसूल विभागाच्या वतीने मुख्या सहमतीने इकडे सावळा गोंधळ निर्माण झाल्याची ओरड होत आहे. परिसरात नाल्यांची संख्याही मोठी आहे.यात या काही नाल्यात चांगल्या प्रतिची वाळू मिळते .तर काही नाल्यात /काही नदीघाटावर पन्ना मिश्नीत वाळू आहे. ती वाळू ग्रामपंचायत /आदी कामासाठी वापरत आहे.या पन्नामिश्नीत वाळूमुळे घराना/ग्रामपंचायत विकास कामाना भेघा पळत आहे.या परिसरात वाळूची आज किंमत ५000/६000हजार ट्र्याक्टर भाव आहे.येथील पुविँ वाळू बांधकामासाठी महत्वपूर्ण मानली जात होती .त्यांची मागणीही जास्त होती. त्यामुळे काहीसा नागरीक याही वाळूची मागणी करीत आहेत.त्यामुळे वाळूच्या या व्यवसायात अनेकजण उतरले आहेत.
त्यातच महसूल विभागाचे अधिकारी .कर्मचारी
हाताशी धरून हे तस्कर मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी करीत आहेत .मात्र .त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही.तहसीलदार रांना सांगतले तर हे आमचेच कांम नाही हे कांम सरपंच्याचे कांम आहे. पोलिस ठाण्यात तक्रार केली तर पोलीस ठाणे दार आमचे कांम नाही.ते कांम तहसीलदार यांचे आहे. तर नागरीकांनी कुणा कडे तक्रार .हे वाळू माफियाच्या मनात येईल त्या ठिकाणी जाऊन हे .वाळू खाली दिसेल त्याच ठिकाणी टाकत असते .करयची हा सर्वाधिक नागरीकांना प्रसन्न होऊन जात आहे.
त्यामूळे गाव खेड्यात या वाळूची साठवनूक
करूनही विकली जात आहे.