सोनुलीँ येथे कँडल मार्च
सुर्यतेज शिवभक्त मंडळानी केले घाटनेचे निषेध
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना –आदिवासी बहुल तालुक्यातील येथ असलेल्या सोनुलीँ /वनसळी ) येथे हिंघणघाट येथील प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळून ठार करणाऱ्या आरोपींना अटक/फाशीची शिक्षा द्माव अशी अपेक्षा घेत कँडल मार्च या सोनुलीँ गावात काढण्यात आला होता. या वेळी झालेल्या जळीतकांडच्या निषेधार्थ घटनेच्या निषधार्थ सुर्यतेज शिवभक्त मंडळाच्या वतीने आणी समस्थ गावाशीय यांच्या तफेँ दिनांक ११/२/२0२0 ला कँडल मार्च नियोजित कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी गावातील
महीला /पुरुष मोठ्याप्रमाणात या कँडल मार्चमध्ये
सहभागी झाले होते हे विशेष .