*कर्णबधिरांचे श्रवणासाचा मोजमाप शिबीर संपन्न*
सावनेर प्रतिनिधी – सुरज सेलकर
*सावनेर येथील मुक बधिर निवासी शाळा येथे सेवा आँटोमोटीव्ह व स्टारकी यांच्या संयुक्त विद्देमानानी विद्देमान कर्णबधिर विद्यार्थ्यांकरिता रवणसाचा मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले*
*सदर शिबीरात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजीव कर्ण-बधिर निवासी शाळा कांद्री-कहान,मुकबधीर निवासी शाळा रामटेक,लोकमान्य मुकबधिर निवासी शाळा नरखेड,राजीव गांधी मुकबधिर निवासी शाळा काटोल,मुकभधीर निवासी शाळा सावनेर या शाळांनी सहभाग नोंदविला*
*शिबीराचे शुभारंभ मे.सेवा आँटोमोटीव्ह चे नंदकुमार घारपुरे यांच्या हस्ते,स्टार की संस्थेचे निहार प्रधान, रवी गुप्ता,सुरज पिलाई,विशेष त्यागी,सार्थ पीव्ही,यशवंत सिंग,रितेजन बन्नी,देवीदास कनेरकर,चंद्रशेखर बुकने तसेच संस्थेचे सचिव नारायण समर्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात इला*
*याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना कर्णवधिर विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र वापरण्याचे फायदे,श्रवण यंत्राला कसे हाताळावे याबद्दल योग्य माहिती देऊण उपस्थित कर्णबधिर विद्यार्थ्यांची नोंदणी करुण त्यांना लागणारे कर्णयंत्राचे मोजमाप करण्यात आले*
*बाहेर गावावरूण आलेल्या विद्यार्थ्यांनी कर्णयंत्रा बाबत योग्य माहिती मिळवून त्यांना वापरण्याचे गुण अंगीकु्त केले*