*कोरोना वायरस ने लग्नात आणले विघ्न*
*कोरोना वायरस येण्यापूर्वी थाटात झाला साक्षगंध सोहळा*
*लग्नात मात्र कलम 144 लागू*
*कोराडी प्रतिनिधी दिलीप येवले*
*लग्न म्हटलं की मोज मस्ती नाच गाणे हासी मजाक सर्व ईष्टमंडळी, पाहुणेमंडळी एकत्र येतात एकमेकांना आलिंगन देतात लग्नाच्या शुभेच्छा देतात भेटीगाठी होतात बँड बाजा व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफर भव्य दिव्यमंडप, विद्युत रोशनाई, लज्जतदार चवदार स्वादिष्ट भोजन अशा अनेक गोष्टी लग्नात ठरविल्या जातात दिनांक 19 3 2020 ला गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजून 24 मिनिटांनी दर्शन वाडी लाँन दहेगाव येथे चिरंजीव हर्षल गजानन सुपे (नवरदेव) तसेच ची सौ का गायत्री देवचंद्र डाहाके (कोराडी) यांच्या लग्न सोहळा संपन्न होणार होता मात्र कोरोणा वायरच्या प्रदूभाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण करण्यात आलेली तयारी बँड, घोडा, लाँन, कॅटर्स उत्तम भोजन इत्यादी साधन सामुग्री मोज मस्ती सर्व लग्नात मस्त धूम नाचायचे होते मात्र धारा 144 मुळे त्याचप्रमाणे कोरोना वायरस संसर्गजन्य विषाणू रोगाचे थैमान मोठ्या प्रमाणात गाजत असल्यामुळे लग्नात विघ्न आले कोरोणा वायरस मुळे संपूर्ण केलेली तयारी रद्द करण्यात आलेली आहे.*
राज्य सरकारने सध्या आलेल्या कोरोना वायरस चा प्रादुर्भाव कमी करणे व प्रसार होऊ नये या करता दिलेल्या निर्देशानुसार एका जागेवर जास्त लोकांची गर्दी जमा होऊ नये अशी अट घातली आहे.
तसेच झालेल्या गर्दीमुळे कोरोना वायरस च्या धोक्यामुळे *आपल्या प्रकृतीला कोणताही प्रकारची बाधा/धोका/इजा टाळण्याकरिता नियोजित लग्नसमारंभ कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आलेला आहे*
*लग्न होईल मात्र शांतेत कोणताही गाजावाजा होणार नाही आम्ही नवरदेव घेऊन नवरी कडे जाऊ शांततेत विधीवत लग्न लावून लग्न हे एकदाच होते म्हणून संपूर्ण तयारी केलेली �