*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा*
🔴संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून 31मार्च 2020 पर्यंत लॉकडाऊन (बंद)
🔴१४४ कलम राज्यभरात लागू (पाच किंवा पाचपेक्षा जास्त माणसे एकत्र जमू शकत नाहीत)
🔴मध्यरात्रीपासून लोकल , मेट्रो रेल्वे सेवा बंद
🔴परदेशातून येणारी विमानेही बंद
🔴राज्यातील आणि दोन राज्यामधील एसटी, खासगी बस सेवा बंद
🔴शहरातील बस सेवा सामान्यांसाठी बंद परंतू केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सेवेसाठीच सुरु राहणार
🔴गरज पडल्यास 31 मार्च नंतर लॉकडाऊन वाढवणार
🔴शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्या 5% वर
🔴संकट गंभीर ;पण सरकार खंबीर
🔴जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नका
🔴शासन सगळ्या वस्तू पुरवणार
🔴 दूध , भाजीपाला , किराणा , औषधांची दुकाने , बँक , विद्युत वितरण कार्यालय चालू राहतील
🔴दूध , भाजीपाला , किराणा वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरु राहतील
🔴राज्य संवेदनशील टप्प्यात जात आहे
🔴रुग्णसंख्या गुणाकार पद्धतीने वाढण्याची भीती
🔴त्यामुळे शासनाने दिलेले आदेश पाळा
🔴क्वारंटाइन केलेल्यांनी (हातावर शिक्का असलेल्यांनी ) घराबाहेर पडू नये
🔴सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवावीत