*जनता कर्फ्युला पाटणसावंगीत उत्स्फूर्त प्रतिसाद*

*जनता कर्फ्युला पाटणसावंगीत उत्स्फूर्त प्रतिसाद*

पाटणसावंगीदेशात थैमान घालत असलेल्या कोरोना वायरस वर आळा घालण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च ला सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यु ची घोषणा दिली. या घोषणेला येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरात च थांबले 8 ते 10 गावाचं संपर्क असलेल्या पाटणसावंगीत सकाळ पासून च सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

सर्व बाजारपेठ, दुकाने, आस्थापने, बंद दिसली तसेच शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजुरांनी ही प्रतिसाद देत आपआपली कामे बंद ठेवली.

 

सायंकाळी 5 वाजता आपत्कालीन सेवेत असलेल्या कामगारांना धन्यवाद देण्यासाठी घरोघरी थाळ्या ही वाजवितांना दिसले…आज गावात उन्ह चांगली तपल्याने कोरोनाच्या चिंतेत असलेल्या लोकांनी समाधान व्यक्त केले* .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …