*मोवाडला रामनवमीला कोरोनाची आनंदची बातमी*
मोवाड प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे
मोवाड़-वर्तमान परिस्थितीत जगातील चीन ,अमेरिका,इटली,इंगलड ,स्पेन,पाकिस्तान,भारत व इतर अनेक देशावर महाभंयकर कोरोना विषाणु कोविड 19 चे मानव जातीवर संकट ओढवले आहेत.पण महाराष्ट्रतील नागपूर जिल्ह्यातील मोवाड नगर परिषद शहरात शुन्य कोरोना आहे.प्रथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी संजय सोळंके यांना कोरोना विषाणू आजारा विषयी माहिती विचारली आसता त्यांनी सांगितले की 30 व्यक्तीची कोरोना तपासणी आज प्रर्यंत झाली आहेत. यात राज्यस्थानचे 2 व मध्यप्रदेश सागर येथील 1 व इतर 27 व्यक्ती पुणे,मुंबई, नागपूर,येथुन आहेत.हे संपूर्ण निगेटीव्ह आहेत.ते आता कराईटान मध्ये आहे . त्याना मोबाईल वरून आरोग्य कर्मचारी दररोज लक्षणे आढळून आली काय ही आरोग्या विषयी माहीती विचारत असते.*
*आता पर्यत चे कोरोना आजारी व्यक्ती शुन्य आहेत.लाँकडाउन चे 24 दिवसा पैकी 12 दिवस मोवाडवासी जनतेने व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे 16 गावाने अतिशय छान सहकार्य करत आहेत. तसेच कोरोना प्रादुर्भावाचे प्रतिबंधात्मक काम हे सुद्धा युद्ध पातळीवर सुरु आहेत. तसेच लोकांना घंटागाडी वरून मोवाड नगरपरिषदे हद्दीतील लोकांना दररोज कोरोना विषयीची काळजी कशी द्यावी.सकाळी लोसपिकरने दिली जाते.व जंतूनाशक फवारणी अशा अनेक उपाय योजना मुळे शुन्य कोरोना मुक्त मोवाड आहेत प्रमाण शेवट पर्यंत राहो.यासाठी प्राथमिक आरोग्य केन्द्र,मोवाड नगरपरिषद ,पोलीस चौकी व मोवाड शहरातील जनता प्रयत्नशील आहेत. आज दुसरा आडवडी बाजार भरला नाही. हा कोरोना रोखण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय होता.*