रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे मालवून गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे मोबाईलची फ्लॅश लाइट व टॉर्च लावून उभे राहा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे
आपण घरात असलो तरी एकटे नाही आहोत
भारतीय जनतेने दाखवलेली शक्ती पूर्ण विश्व मध्ये भव्य आणि दिव्य आहे
या कार्यक्रमासाठी कुणीही घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंंसिंगचे पालन करावे
*५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता सम्पूर्ण विश्व ला भारत माता चे प्रकाशाची महाशक्ती दिसेल*
नईदिल्ली– येणाऱ्या पाच एप्रिल ला रात्री नऊ वाजता घरातील लाईट बंद करून प्रत्येक व्यक्तीने किमान एक दिवा लावायचा ..यावेळेस कोणत्याही प्रकारची गर्दी कर न करता सोशल डिस्टन्सइन ठेवून रविवार 5 एप्रिल ला रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाईट बंद करून घरातील दरवाज्यात किंवा बालकनीत उभे राहून नऊ मिनिटं मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची लाईट चालू करावा आणि संपूर्ण देशात एकतेचे भाव दाखवावे असे आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले…
याद्वारे आम्ही सर्व एक आहोत देशातील सगळे जनता कोरोणाच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र आहे त्याची भावना सगळ्या देशबांधमध्ये होईल. असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले..
या वेळी कोणीही हिम्मत न हरता आपण सर्व मिळून या महामारीचा मुकाबला करू असेही प्रधानमन्त्री बोलले…