आवारपूर ग्रामपंचायतीचा कोरोना साथिच्या रोग प्रतिबंध उपाय

आवारपूर ग्रामपंचायतीचा कोरोना साथिच्या
रोग प्रतिबंध उपाय

पुर्णपणे गावातील ग्रामस्थाना साबनाचे वितरण

विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना :- आवारपूर येथील ग्रामपंचायतीने कोरोनाच्या विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी गावात चार दिवस आधी गावातील किटकनाशक नाल्या /रस्ते गावातील अचानक डपके पाणी साचकले त्याठिकाणी फवारणी करण्यात आली होती आणि आज गावातील ग्रामस्थ यांना हात धुवून घ्या असा आशावाद करू येथील सरपंच सिंदुताई परचाके . आवारपूर तंटामुक्त अध्यक्ष बाळकृष्ण काकळे .तर ग्रामपंचायत सदस्य राहूल बोढे. शशिकांत दिवे. मंदाताई डंभारे.
वर्षाताई सोनटक्के.मंदाताई ताजने. शिलाताई धोटे आणी जि.प.शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश मडावी यांनी यांच्या नेतृत्वाखाली गावातील जनतेला साबण वाटप करण्यात आले आहे. येथील सचिव सुभाष ताजने . गावातील नागरिक म्हणून सदाशिव परचाके सह ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी अगदीं उपस्थित होते राज्यभरातील संचारबंदी/लाँकडाऊन असल्याने नागरिकांना प्रशासनाकडून घरी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोकांनी अत्यावश्यक कार्याशिवाय बाहेर पडू नये असे सक्त मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा पोलीस निरीक्षकांनीही आवाहन केले. 
तरीही चंद्रपूर शहरातील आणी ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये आजही नागरिक बाहेर पडत आहे त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा ही इशारा चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
संपूर्ण देशभरात 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आहे तोही येत्या १४ एप्रिलच्या एप्रिल पर्यंत हे लाँकडाऊन असेल /किव्हा पुर्णपणे प्रशासन सुचना येईल तोपर्यंत घरातील वातावरण घरातील सह कुटुंबातील सदस्य यांची काळजीपूर्वक लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्याकरिता आपल्याला जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, वैद्यकीय यंत्रणेची टीम खबरकट्टा कृतज्ञ असून नागरिकांनी या सर्व सहकाऱ्यांचा मानवीय दृष्टीकोनातून विचार करून तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व घरीच राहून कोरोनाचा धोका टाळावा असे आवाहन ग्रामपंचायत आवारपूर तर्फे करण्यात येत आहे. 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …