ग्रामपंचायत गाडेगाव /बोरगाव /सोनुलीँ येथे साबनाचे वाटप
विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :- कोरोना चा देशात / सध्या जगामध्ये तसेच भारता मध्ये कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला आहे .तसेच हा रोज आपण स्वच्छ किंवा गर्दी मध्ये जाणे किंवा शिंकताना किंवा खोकलताना नाका तोंडावर रुमाल ठेवणे तसेच .वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुतल्याने आपण या रोगापासून दूर राहू शकतो.याच रोगाचा प्रदुर्भाव लक्षात घेता.गावातील नुकतेच एप्रिल २०२० ग्रामपंचायत गाडेगाव /बोरगाव/सोनुलीँ या गट ग्रामपंचायत येथे तिन गावात खू या गाव वासियांना डेटॉल साबण वाटप करण्यात आले या वेळी सरपंच शारदाताई झाडे. उपसरपंच पंचशीला नगराळे. आणी सचिव गनेश घोडमारे .तसेच या ग्रामपंचायत सदस्य सर्वाधिक या साबन वाटपात सहभागी झाले होते.
येथील ग्रामपंचायत कर्मचारी स्वच्छ तेचे संदेश देत आहे .लाँकडाऊन संचारबंदी ची अमलबजावणी
करण्यासाठी सतत प्रयत्न गाडेगावातील जनता
करीत असल्याचे येथील ग्रामपंचायत सचिव यांनी सांगितले /स्वच्छ रहा /घरिच रहा ..