*पोलीस अधिकारी कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचा सुप्त उपक्रम*
*जिल्ह्यात प्रत्येक उप विभागात करीता फीरते विषाणू नाशक “संजीवनी सेनिटायझर मोबाईल व्हँन” उपलब्ध*
*मुख्य संपादक किशोर किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर*
*नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला व अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांच्या प्रयत्नानी कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकळपासुन आपल्या कर्तव्यावर निघणारे कर्मचारी अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेत जनसामान्म नागरिकांत कार्यरणार्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना वायरस या विषाणूच्या प्रादुर्भावापासुन त्यांचे सौरक्षन व्हावे याकरिता नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस उपविभागीका करिता एक चालते फीरते “संजीवनी सेनेटायझर मोबाईल व्हँन उपलब्ध करुण दिल्याने पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी वरिष्ठ अधिकार्यांना आहे याचा परिचय दीला*
*आज सकाळी सावनेर पोलीस उपविभागाकरिता उपलब्ध झालेली “संजीवनी सेनेटायझर मोबाईल व्हँन” पोलीस स्टेशन सावनेर ला पोहचताच पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात उत्साह निर्माण होऊण प्रत्येकाने सदर व्हँन मधे प्रवेश करुण स्वताःला निर्जंतुक करुण घेतले*
*सदर संजीवनी मोबाईल व्हँन ही सावनेर पोलीस उपविभागातील सावनेर,खापा,केळवद,कळमेश्वर या पोलीस स्टेशन ला दररोज भेट देऊण तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत ठीक ठिकाणी फिक्स बंदोबस्तावर असलेल्या कर्मचारी अधिकार्यांना सेनेटाईझ करणार असल्याची माहीती मोबाईल व्हँन चालक नापोशी महेश वरुडकर व व सहकारी होमगार्ड दिपक कडू यांनी दिली*
*संजीवनी सेनेटायझर व्हँन या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व स्वागत*
*दिवसभर आपल्या कर्यव्यावर असनारे पोलीस कर्मचारी अधिकारी यांना वेळोवेळी सामान्य नागरिकांच्या संपर्कात यावे लागते त्यामुळे कोरोना वायरस या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूंचा प्रथम प्रादुर्भाव त्यांच्यावर होऊ शकतो ही बाब नागपूर जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला व अतिरिक्त पोलिस अधिक्षक मोनीका राऊत यांच्या निदर्शनास येताच आपल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्यासाठी त्यांनी सदर संजीवनी सेनेटाईझर मोबाईल व्हँन ची योग्य अशी संकल्पना करुण या संसर्गजन्य विषाणू पासून बचाव करणारे व्हँन नीर्माण केले या व्हँन मधे प्रवेश करताच खालून वर पर्यंत विषाणू नाशक “सेनेटाईझर व औषधीची”फविरनी सुरू होऊण आपल्या गणवेशा सह शरिराच्या कोणत्याही अंगावर असलेल्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे एक उपयुक्त असे पाऊल आहे व यामुळेच मनात कोनत्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या कर्तव्याशी न्याय करता येईल असे मत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी आमचे स्थानिक प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले*