ग्रामपंचायत सांगोडा यांच्या तफेँ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन

ग्रामपंचायत सांगोडा यांच्या तफेँ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन

विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना :-अक्या आपल्या देशावर व राज्यात कोरोना वायरस खूप आक्रमण करीत आहेत अशा परिस्थितीमध्ये ग्राम पंचायत सांगोडा /कारवाई कडून कोरोण्यामुक्तीसाठी धावपड करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन बक्षीस म्हणून 1000 ,रुपये , सरपंच मा श्री सचिन प्रभाकर बोंडे उपसरपंच मा श्री विजय ल लांडे सचिव श्री एस पी कुरुडे सौ विजयमाला सु पिपळकर सदस्या सौ मनीषा पु काळे सदस्या सौ विद्या का पिपळकर सदस्या सौ रमाबाई दि धोटे सदस्या यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका श्रीमती पुष्पा ताई वरपटकर सांगोडा आशावर्कर सौ संगीता तोडसाम सांगोडा मदरणीस सौ रजनी बावणे सांगोडा अंगणवाडी सेविका कारवाई सौ नांदाताई मोहजे आशावर्कर कारवाई सौ भाविका पचाभाई शिपाई श्री राजू बोंडे व आपरेस्टर कु निशांत पिपळकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले
स्वच्छ रहा/घरी रहा संदेश गावातील येथील
सरपंच च्या सह कर्मचारी आदेशानुसार कोरोना
रोगाची माहीत सांगत आणीबाणीच्या काळोखात
घाबरायचे नाही .त्या कोरोना राक्षसाचा नायनाट
करावा लागेल आपल्या सर्वाच्या हिम्मत

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …