सांगोडा ग्रामपंचायत तफेँ गाववासीयांना मास्क चे वितरण
कोरोना चे संकट कायंम /घरातूनच युद्ध जिंकण्याचे आवाहन
विशेष प्रतिनिधी- गौतम धोटे
कोरपना :- कोरोनाच्या धरतीवर संचारबंदी/लाँकडाऊन लागू करण्यात आले आहे या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे नेते कार्यकर्त्या कडून मदतीचा ओघ सुरु असून या श्नेणीत कोरपना आदिवासी तालूक्यातील सांगोडा येथील ग्रामपंचायत च्या वतीने येथील प्रत्येक कुटूंबाना
मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गजन्य रोग या रोगापासून बचावासाठी
गाववासीयांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
तसेच गाव स्वच्छ. गाव सुंदर हा उद्मेश डोळ्यासमोर ठेवून या सामाजिक बाबतीत मात्र घरातील सर्व
कुटुंबातील सदस्य यांनी या साबणानी हात स्वच्छ धुवून आणी मास्क लावून घरातील वातावरण निर्माण करण्यासाठी येथील सरपंच सचिन प्रभाकरराव बोंडे .त्याचप्रमाणे गावातील सर्वत्र ग्रामपंचायत सदस्य आणी कर्मचारी
स्वच्छ तचे संदेश गावासीयाना देत आहेत. मागील हप्त्यात प्रतिबंधक उपाय म्हणून गावातील कारवाई आणी सांगोडा येईल फवारणी रस्ता .गठाळी /आणी साबण वाटप करून आदीना फवारणी करून स्वच्छ राहण्याची विनंती करण्यात आली आहे लाँकडाऊन चे पुर्णपणे बंधने पाडण्याचे आवश्यकता असल्याचे सरपंच यानी बोलून दाखवले