*महिलांच्या अडचणी सोडवा*
*प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः भाजपा महिला तालुक़ा अध्यक्षा सौ. आयुषिताई धपके यांनी महिला वर्गाच्या अडचनी व त्यासाठी उपाय तसेच कोविड१९ मधे कूटुंबावर आलेल्या आर्थिक अड़चनित महिला वर्गाला,बचत ग़टाला कार्यक्षम बनवीन्यासाठी सरकारी योजना राबविन्या साठी मा. उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या मार्फ़त शासनाकड़े विनंती केली.*
*या प्रसंगी भाजपा तालुक़ा अध्यक्ष श्री विजयबाबु देशमुख,श्री देविदासजी मदनकर,श्री तिलक कमाले,श्री दिनेश मांडवकर,श्री दिगाम्बर सूरतकर उपस्थित होते.*