*झाडावर दुचाकी आदडून एकाचा मु्त्यू*

*झाडावर दुचाकी आदडून एकाचा मु्त्यू*

विशेष प्रतिनिधी-अनिल बालपांडे

लोहारी सावंगा- पोलिस स्टेशन जलालखेडा अंतर्गत येणाऱ्या लोहारी सावंगा चौकी मधील खराला येथील स्थानिक रहिवासी सुनील सुखदेव गोरे वय 49 वर्ष हा लोहारी सावंगा ते खराला रोडवर रात्रीला खराला वरून लोहारी सावंगा येथे जात असतांना मोटार सायकल चा तोल जाऊन झाडावर आदळली त्यामुळे सुनील गोरे हा फेकल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार अनिल जोशी घटना स्थळी पोहचले व पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करीत जलालखेडा प्रा, आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आला, सहायक फौजदार अनिल जोशी पोलीस शिपाई अरविद हजर होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …