*विष प्राशन करून शेतकऱ्यांची आत्महत्या..*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेर:- तालुक्यातील कळमेश्वर रोड वरील बोरगाव शिवारातील राहत असलेल्या कर्ज व आर्थिक परिस्थिती ला कंटाळून शेतकऱ्यांने आपल्याच शेतात शनिवार दुपार च्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्या चे समोर आले आहे..या घटने मुळे गावात शुकशुकाट असून मिळालेल्या माहितीनुसार सावनेर नजीक बोरगाव ग्रामस्थांनी शेतकरी किसन विलास नामदेव टेकाडे वय ४६ परिवारातील त्यांची पत्नी व मुलगा प्रथमेश वय 13 तसेच किसनविलास कर्जाने व आर्थिक परिस्थिती ने हमेशा चिंतेत असायचा व त्याचा मुलाच्या आजाराला कंटाळून तो प्रत्येक वेळी त्याचा उपचार करत होता घरची आर्थिक परिस्थिती हालक्याची गँभीर होती त्या मुळे त्याने शेतातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली… आत्महत्याचे बातमी संपूर्ण गाव भरात वाऱ्या सारखी पसरली. पती चे आत्महत्या मुळे परिवारातील मृतकाच्या पत्नी ला व लहान मुलाला शासना द्वारे मदतीची मागणी संपूर्ण गावकऱ्यांनी केली आहे… पोलीस स्टेशन येथे घटना नोंद केली असून पोलीस प्रशासनाचा तपास सुरू आहे…