विदर्भ संपर्क प्रमुख पदी प्रशांत रामटेके यांची नियुक्ती
स्वत्रक जिल्ह्यात अभिनंदन अन् स्वागत
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
चंद्रपूर – येथील समाजसेवक तथाकथित एक तळपदार अण्यायत होत असलेल्या ठिकाणी समविचारी भावनेतून भारावून जात असलेले बुद्ध /फुले /शाहू /आणि शिवाजी/डाँ आंबेडकर यांचे विचार घेऊन चालणारे आयुष्यमान प्रशांत ताराचंद रामटेके यांची विदर्भ संपर्कप्रमुख पदी निश्चित नियुक्ती करण्यात आली आहे .ननवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश कार्याध्यक्ष कमलेश शेवाळे, प्रदेश संपर्कप्रमुख वजीर शेख व प्रदेश सचिव पुष्कर सराफ यांच्या संमतीनुसार आयु प्रशांत ताराचंद रामटेके (चंद्रपूर) यांची विदर्भ संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. या वेळी प्रशांत रामटेके यांचे अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप मंगलमय शुभेच्छा.देण्यात येत आहे.या वेळीच कवी पत्रकार गौतम धोटे यांनीही फोनवरून प्रशांत रामटेके यांचे अभिनंदन व सह पुढीलच वाटचालीसाठी जयभिम केले आहे .