*मानवता जिवंत आहे* *तापत्या उण्हात शरिरातील पाण्याची मात्रा कमी होऊ नये याकरिताओआरएच,ग्लोकोज व इलेक्ट्राँल पावडरचे वाटप करुण डाँक्टर ही माणूसच आहे चा देत आहे परिचय*

*मानवता जिवंत आहे*

*तापत्या उण्हात शरिरातील पाण्याची मात्रा कमी होऊ नये याकरिताओआरएच,ग्लोकोज व इलेक्ट्राँल पावडरचे वाटप करुण डाँक्टर ही माणूसच आहे चा देत आहे परिचय*


*विशेष प्रतिनिधी नागपूर*
नागपूूूरकोरोना महामारी चा संपूर्ण विश्वभरात होणारा प्रकोप आणि संचारबन्दी मुळे लाखो स्थलांतरित कामगार आप आपल्या गावी परत जाण्यास पायपिठ चालत तसेच वेगवेगळ्या साधनाचा वापर करित निघाले आहेत। उन्हाळ्यात पायपीठ करत असताना भर उन्हामुळे त्यांचे हाल-बेहाल होताना दिसत आहेत।

अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या कडून गेल्या २ महिन्या पासून सतत कामगार वर्ग यांना पाणी , छाछ आणि इतर खाण्याचे साहित्य वाटप करण्यात येत आहेत, त्यांचे ही मनापासून आभार व्यक्त करता कमी होत नाही।*


*नागपुरातील समाजसेवा क्षेत्रातील कार्यरत डॉक्टर ओमप्रकाश शेंडावरे आणि मित्र मंडळीनी मिळून नवीन कही तरी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शरीरात ग्लूकोस ची पूर्तता करण्या करिता इलेक्ट्रॉल पावडर, ओआरएस पावडर आणि ओआरएस लिक्विड वाटपाचा निर्णय करुण पारडी नाका भंडारा रोड वर पायपिठ करणारे आणि बस द्वारे स्थलांतरित होणारे कामगार यांना आज दिनांक २४/०५/२०२० ला १६०० ओआरएस पाउडर , ४५० इलेक्ट्रॉल पावडर आणि ५०० ओआरएस लिक्विड चा वाटप केले आहे। या कार्यक्रमस डॉ ओमप्रकाश शेंडावरे, डॉ प्रवीण हिंगे, डॉ नीलेश वाड़ीभस्मे, डॉ आशीष ताजने, डॉ कमलेश काकड़े, डॉ प्राची शेंडे, डाॅ. शिल्पा चरडे ढवळे, डाॅ.भुषण वाघे तसेच हिम्पाम नागपूरचे सचिव डॉ अजय अनासाने आदिंचे सहकार्य लाभले।*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …