*नागपूर ग्रामीण शेतकरी कोरोना संकटा नंतर टोळाधाडीने पुन्हा संकटात*

नागपूर ग्रामीण शेतकरी कोरोना संकटा नंतर टोळाधाडीने पुन्हा संकटात

तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे नरखेड

नागपूरजिल्हा मधील नरखेड व काटोल ,कळमेश्वर,सावनेर
,कामठी नागपूर ग्रामीण तालुक्यात वाळवंटीय टोळ(डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले.या आकस्मिक संकट मुळे शेतकरी चीतेत आहे.आधीच आवकडी पाऊल येणे ,कापसाला कोरोना मुळे कमी भाव मिळणे, यासारखे संकट आसताना टोळाधाडीने शेतकऱ्याला दुहेरी चीतेत आणलेत सध्या शेतात खरीप व रब्बी पिके नसलयाने शेती चे नुकसानीचे शक्य कमी असल्याची माहिती अधीक्षक मिलिंद शेडें यांनी दिली मात्र संत्रा व मोसंबी च्या बागासह पालेभाज्याचे मोठ्या नुकसान झाले .त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन व कूषी विभागसाठी आवहानात्म असुन केवळ जुजबी उपाययोजना केल्या जात आहे.नरखेड तालुक्यातील तारा उतारा खलानगोनद्री व खापा घुडन जलालखेडा.मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेला लागुन असले बेलोना येथील किसना पराते,सतीश बनाफर,प्रमोद दिदावत . मुना राठोड,यांच्या शेतातील संत्राचे झाडाचे व भाजीपालाचे नुकसान टोळाधाडीने केले तसेच मोवाड येथील बोरखेडी शिवारात टोळधाड सोमवारी आढळून आले व सावनेर तालुक्यातील खापरखेडा,दहेगाव,(रंगारी) काही थव्याच्या स्थलांतराची दीशा नागपूर शहरातकडे होती असे शेतकऱ्यांना सांगितले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …