*आमदारांच्या हस्त 100 गरजुंना साहित्य वाटप*
*आमदार मोहन मतेंचे पुढाकार*
नागपूर प्रतिनिधी – जोत्सना इंगळे
*नागपूरः भाजप दक्षिण नागपूर प्र.क्र.३४ विठ्ठल नगर येथील चुनिलाल बघेल यांच्या घराजवळ दक्षिण नागपूर चे आमदार मा.मोहन भाऊ मते यांच्या हस्ते गोर गरिबांना ला धान्याचे .१०० किट वितरण करण्यात आले ज्यांच्यापर्यंत जेवन पोहचले नाहीत किंवा जे जेष्ठ नागरिक आहेत अशा गरजू लोकांचा विचार करून आमदारांनी या धान्य किटचे वाटप केले.*
*विठ्ठल नगर,भोलेबाबा नगर, शिवशक्ति नगर, सिध्धेश्वर नगर, या संपूर्ण नगरातील गरीब परिवारांना किट वाटप करण्यात आले.*
*याप्रसंगी माजी. अध्यक्ष.मा.श्री.संजय ठाकरे. प्रभाग क्रमांक३४ चे नगरसेवक मा.श्री. राजेंद्र सोनकुसरे,मंगला खेकरे ,दक्षिण नागपूर,महामत्री.मा.श्री.नाना भाऊ आदेवार.मा.श्री.प्रविण ठाकरे. ज्येष्ठ नागरिक,बाबाराव तायडे, महेशचंद्रा गुप्ता,श्री.चुनिलाल बघेल, ,सौरभ तायडे, आकाश काळे,विजय राठोड़, राजेश उपाशे या सर्वांनी परिश्रम घेतलेत आणि वस्तीतील नगर वासियांच्या मदतीने गहु, तांदुळ, तेल,चहापत्ती,तिखट, हळद, यासर्व वस्तुंची किट्स वितरण करण्यात आले.*