*धानला येथे विज पडल्याने भीषण आग* *शेतीतील तनस व घरे जळून लाखोचे नुकसान*

*धानला येथे विज पडल्याने भीषण आग*


*शेतीतील तनस व घरे जळून लाखोचे नुकसान*

*विशेष प्रतिनिधी*
मौदा– *धानला गावात आष्टी रोडवरिल श्री धनराज नामदेवजी‌ पत्रे‌ याचे‌ शेतात विज पडुन ७० ऐकराची तनिस व घर जळले‌‌*


*घटनेची माहीती मिळताच जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन समिती चे सभापती तापेश्वर वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन उपविभागीय अधिकारी, तहसिलदार मौदा यांना माहीती देऊण फायरब्रिगेटच्या गाडीची मागणी केली,*
*आग लागलेल्या ठिकाणी ट्रान्सफार्मर, व अनेक घरे तसेच तनसाचा साठा असुन अद्यापही आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …