मोवाड शहरात खासदार कूपाल तूमाने याच्या वाढदिवसानिमित्त ५० गरजुना किट वाटप व ७६ व्याकतीने केले रक्तदान

मोवाड शहरात खासदार कूपाल तूमाने याच्या वाढदिवसानिमित्त ५० गरजुना किट वाटप

७६ व्याकतीने केले रक्तदान

 

नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

नरखेड़वर्तमान परिस्थिती पाहता महाराष्ट्रात कोरोना च्या वाढता प्रसार पाहता यामुळे ज्याचे पोट हे हातावर असल्याने त्यांना जिवन जगने या लाँकडाउन मध्ये कठीण होत आहे या करीत गरजू व गरीब ,विधवांना दोन वेळचे जेवण मिळावेत या साठी मोवाड शहरात ५० किटचे वाटप करणे आले.कोरोना रुग्णाला लागणारा रक्ताताची मागणी ही जास्त असलेल्या मुळे

🩸रक्तदान हेची श्रेष्ठ दान

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केले कि जास्ती जास्ता लोकांनी रक्तादान करावे व महाराष्ट्राला सरकारला सहकार्य करावे यांच्या आदेशाचे पालन करुन नगरपरिषद मोवाड व मानव प्रतिष्ठाण मोवाड यांनी मोवाड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले हे स्थळ लोकामान्य टिळक वाचनालयात करणे आले होते . या रक्तदान शिबीररात कोरोना फायटर, तरुण युवकांनी व गावातील जनतेनी अशा एकुण ७६ रक्तदाने रक्तदान केले . प्रत्येक रक्तदात्याला कॉलेज बँग भेट वस्तू देण्यात आली. आयुष बँल्ड बँक नागपूर तेथिल नागेश चन्ने ,रक्तदान शिबीराला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजुभाऊ हरणे यांनी भेट दिली. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मुख्यधिकारी सिध्दार्थ मेश्राम ,डॉक्टर संजय सोळके ललित खंडेलवाल , हिराचंद कडू ,गणेश पांडे , रवि माळोदे , हर्षल ढोरे , यश चाळीसगावर ,श्रीकांत मालधुरे यांनी अथक प्रयत्न केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …