*गृहमंत्र्यांनी सन्मान पत्र देऊन केला सन्मान*
वरोरा प्रतिनिधी – मूजम्मील शेख
दिनांक-6/6/2020
वरोरा– शहरातील सह. पोलिस निरीक्षक श्री सतीश सोनटक्के सर यानी (COVID-19) या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिउत्कृष्ठ कामगिरी बजावल्या मूळे श्री सतीश सोनटक्के सर याना अनिल जी देशमुख ग्रुह राज्य मंत्री महाराष्ट सरकार सन्मान प्रमाणपत्राने समानित करण्यात आले.
जनसामान्यांची नेहमी सेवा करने हे सरांच्या स्वभावाताच आहे. आपन नेहमी सामाजिक कार्य करत राहावे. सतीश सोनटक्के सरानसाखे कर्तव्यदक्ष अधिकारी आमच्या वरोरा शहर पोलीस ठाण्याला लाभले आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. साहेब आपले अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन.