*कोरोना ब्रेकिंग* *सावनेर तालुक्यातील दोन रुग्ण आढळल्याने खळबळ* *सावनेरात एक तर भानेगाव येथील एक असे दोन कोरोना पॉजिटिव*

*कोरोना ब्रेकिंग*

*सावनेर तालुक्यातील दोन रुग्ण आढळल्याने खळबळ*


*सावनेरात एक तर भानेगाव येथील एक असे दोन कोरोना पॉजिटिव*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – दी 06 जुन रोजी सावनेर पब्लिक स्कुल सावनेर येथे झालेल्या तपासणीतील दोन रुग्णाना कोरोना ची लागन झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे*


*दि 06 जुन रोजी सावनेर येथे बाहेरून आलेल्या तसेच नगर पालिका सावनेर च्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेतील चिन्हांकित अश्या 132 लोकांच्या नागपूर येथील तज्ञ वैधानिक चिकित्सक व अधिकारी यांच्या व्दारे कोरोना तपासणी करण्यात आली होती त्यातून दोन लोकांना कोरोना ची लागण लागली असल्याची अधिकारीक माहीती सावनेर प्राथमिक केन्द्राचे वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषण सेंबेकर यांनी दीली त्यातील एक रुग्ण सावनेर शहरातील सहवासी असुन मुलुड मंबई अशी त्याची प्रवास माहिती उघडकीस येत असुन सावनेर तालुक्यातील खापरखेडा नजिकच्या भानेगाव येथील असुन आढळलेल्या रुग्णांना तातडीने नागपूर येथे हालवून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांच्या ओळख पटवून तसेच त्या त्या भागास सील करण्याच्या कार्याला वेग आला असुन सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहीती सावनेर तहसील चे तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रवींद्र भेलावे व ठाणेदार अशोक कोळी यांनी दीली.

असुन नागरीकांना आव्हान केले आहे की या प्रसंगी मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता शासनाने कोरोना संबधीत दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण सार्वजनिक व गर्दीचे ठीकाण टाळावे अतीआवश्यक असल्यावरच सर्व सुरक्षिततेचे साधनासह घराचे बाहेर पडावे शक्यतोवर ते ही टाळून स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …