*ग्रामिण भागातही कोरोनाचा शिरकाव* *बी टाईप, वेकोली वसाहत चन्कापुर येथे दिल्ली वरून आलेली 24 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण*

*ग्रामिण भागातही कोरोनाचा शिरकाव*

*बी टाईप, वेकोली वसाहत चन्कापुर येथे दिल्ली वरून आलेली 24 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*सावनेर तालुक्यातील चणकापूर, डब्ल्यूसीएल वसाहत, बी टाइप येथे एका युवतीला कोरोना ची लागण झालेली आहे ही मुलगी 24 वर्ष असून काही दिवसांपूर्वी ही दिल्ली येथून आलेली होती दिल्लीला नोकरीसाठी गेली असता. दिल्लीमध्ये कोरोना मोठ्या झपाट्याने वाढल्याने सर्वांनी आप आपली गावे गाठण्यास सुरुवात केली.

हि मुलगीसुद्धा दिल्लीवरून सरळ आपल्या राहत्या घरी चणकापूर, बी टाईप डब्ल्यूसीएल वसाहतीत आली असता तिने डब्ल्यूसीएल दवाखान्यात स्वतःच्या उपचार करून घेतला असता आता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली तिला इंदिरा गांधी शासकीय दवाखाना मेयो नागपूरला पाठविण्यात आले चणकापूर मध्ये कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी खापरखेडा पोलिस स्टेशनची संपूर्ण चंमु हजर झाली असतात त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पोटा चे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहे चणकापूर एरिया सील करण्यात आलेला असून संपूर्ण एरिया याला सँनीटायझर करण्यात आलेले आहे*.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …