*निधन वार्ता*
*ह्रुदय विकाराने तरूण युवकाचे आकस्मिक निधन*
मौदाः धर्मापुरी येथून जवळच असलेल्या रेवराळ येथील युवा आयुष अरविंद दादूरे वय 19 यांचे 15 -6-20 ला मध्यरात्री अचानक छातीत दुःखु लागले व वेदना इतक्या तिव्र होत्या की ते जोरजोरात ओरडून तडपू लागला असता त्यास लगेच दवाखाण्यात नेत असतांना वाटेतच म्रुत्यु झाला*
*आयुषच्या अचानक निधनाची वार्ता गावात पसरली व शोककळा पसरुन शोकाकुल वातावरण निर्माण झाले.आयुष हा होतकरू तरुण असुन बी.एस.सी.प्रथम वर्षाला होता.त्याचे मागे भाऊ.आई .वडील .खूप मोठा शोकाकुल आप्त परिवार असुन.त्याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.*
*आपल्यातील युवक,परिवारातील मुलगा अचानक निधुन गेल्याची हळहळ व्यक्त होत असुन रेवराळ येथे सर्वत्र शोककळा पसरल्याचे चित्र आहे*