*तालुक्यातील सहा विद्यालयाचा निकाल 100 टक्के* *भालेराव कनिष्ठ विद्यालय अव्वल*

*तालुक्यातील सहा विद्यालयाचा निकाल 100 टक्के*

*भालेराव कनिष्ठ विद्यालय अव्वल*

*सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर / दिनेश चौरसीया*
सावनेरः सावनेर तालुक्यात एकूण तेरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय असून यंदा बारावी फेब्रुवारी २०२० च्या बोर्ड परीक्षेत सहा (०६)कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्केवारीत लागला असून त्यात सर्वाधिक टक्केवारी भालेराव कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सावनेर ने पटकावली आहे .

१) भालेराव कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सावनेर परीक्षेला बसलेले विद्यार्थी – २५९, प्राविण्य श्रेणी – ४०, प्रथम श्रेणी – १६५, द्वितीय श्रेणी – ५४ एकूण उत्तीर्ण – २५९
* निकालाची टक्केवारी – १००
२) जवाहर कनिष्ठ महाविद्यालय खापा परीक्षेला बसलेले विद्यार्थी – ९६, प्राविण्य श्रेणी – ०६,प्रथम श्रेणी – ४१,द्वितीय श्रेणी – ४७, उत्तीर्ण श्रेणी – ०२,एकूण उत्तीर्ण – ९६
* निकालाची टक्केवारी – १००%

३) रेवनाथ चौरे कनिष्ठ महाविद्यालय सावनेर परीक्षेला बसलेले विद्यार्थी – ०७
,द्वितीय श्रेणी – ०७, एकूण उत्तीर्ण – ०७ निकालाची टक्केवारी – १००%

४) रामगणेश गडकरी कनिष्ठ महाविद्यालय सावनेर परीक्षेला बसलेले विद्यार्थी – १८,प्राविण्य, प्रथम श्रेणी – ०४ द्वितीय श्रेणी – १४ एकूण उत्तीर्ण – १८
निकालाची टक्केवारी – १००%

५) जवाहर कन्या कनिष्ठ महाविद्यालय सावनेर
परीक्षेला बसलेले विद्यार्थी – २३, प्रथम श्रेणी – १०, द्वितीय श्रेणी – १३,उत्तीर्ण श्रेणी – ००, एकूण उत्तीर्ण – २३ निकालाची टक्केवारी – १००℅.

भालेराव कनिष्ठ महाविद्यालय सावनेर येथून विज्ञान शाखेतून
१) प्रथम – सतिशकुमार जुगलाल पटले – ६५० गुणापैकी ६१६ गुण घेवून ९४.७७% गुण मिळविलेले तर द्वितीय – साक्षी रत्नाकर ठाकरे – ६५० गुणापैकी ६०२ गुण घेवून ९२.६१% गुण, तृतीय – गौरव राकेश सिंह – ६५० गुणापैकी ५९२ गुण घेवून ९१.०७% गुण मिळविलेले आहे.

*इयत्ता १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थांनींचे अभिनंदन करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हायस्कूल सोसायटी सावनेर द्वारा संचालित भालेराव कनिष्ठ महाविद्यालय सावनेर चे अध्यक्ष विजय सावजी,सचिव आर.जी.काळे,सदस्य अनंता भालेराव, पी.के.झोपे,कायदे सल्लागार अँड् श्रीकांत पांडे,सर्व माननीय संचालक मंडळ, मुख्याध्यापक वसंत पहाडे, उपमुख्याध्यापक सौ.एम.डी.रामटेके,पर्यवेक्षक -सौ.भारती लोणकर,महेश देशमुख, ज्ञानेश्वर जाधव ,शिक्षक कर्मचारी – स्वाती पखाले, संदीप महंत,सीमा घोडमारे ,अस्मिता आठवले ,निलेश आसोले, वैशाली रंगारी,हरिष बाली,प्रमोद भैसारे, नंदबहादूर चंद ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दील्या*
*याप्रसंगी भालेराव कनिष्ठ विद्यालयाचे अध्यक्ष विजय सावजी व व्यवस्थापन मंडळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रावीण्य प्राप्त केल्या बद्दल शुभेच्छा देत म्हटले की भालेराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मीळावे या हेतूने स्व.भालेराव सरांनी केली आणी तेव्हापासूनच या संस्थेचे व शिक्षकवृंदांचे प्रयत्न आजही निरंतरतेनी सुरू ठेवत आजच्या काळात शिक्षणाचे व्यवसाईकरण होत असुन सुध्दा हे प्रतिष्ठान सतत प्रगती करत असल्याने ग्रामीण क्षेत्रात या संस्थेकडे मोठ्या आदर्शाने बघून आपल्या पाल्यांना येथे शिक्षणाकरिता पाठवीतात व त्यानां योग्य शिक्षण मीळून त्यांचे भवितव्य सुनियोजित व्हावे याकरिता आम्ही सर्व सदैव प्रयत्नशील असतो असे मत व्यक्त केले*

Check Also

*डॉ विनिशा ने किया परिवार का नाम रोशन* *स्नातक की उपाधि प्राप्त कर सावनेर वासियोका मान बढ़ाया*

🔊 Listen to this *डॉ विनिशा ने किया परिवार का नाम रोशन* *स्नातक की उपाधि …