Breaking News

*दि. हैंडलूम विव्हर्स-को-आप सोसायटी च्या सरकारी स्वस्त धान्य विक्रीत भ्रष्टाचार ग्राहकची तक्रार*

*दि. हैंडलूम विव्हर्स-को-आप सोसायटी च्या सरकारी स्वस्त धान्य विक्रीत भ्रष्टाचार ग्राहकची तक्रार*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

मोवाड- शहरातील सरकारी रार्शन स्वस्त धान्य दि.हंडलूम सोसायटी संस्थेच्या माध्यमतुन मोवाड शहरातील काही लोकांना धान्य मिळते .पंरतु या सध्याच्या कोरोना च्या काळात धान्य हे काही मोफत तर काही पैसे देऊन मिळत असते.परंतु रार्शन वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असुन गरिबांच्या दारिद्र् रेषेखालील(BPL) बिलो पार्वटी लेवल यांच्या कार्ड् धारक ग्राहकाच्या धान्यवर संस्थेच्या रार्शन विक्रीत मोठा घोळ करीत आहे.अशी तक्रार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ,जिल्हाधिकारी नागपूर ,नरखेड तहसीलदार यांना करण्यात आली.मोवाड शहरामध्ये होत असलेल्या रार्शन दुकानदाराकडुन अन्नापुरवठाचा घोटाळा रार्शन दुकानदार हा रार्शनधारकासोबत धोका करीत आहे. सर्वच रार्शन दुकानातदार हे काही ग्राहकाला अनाज घेते वेळी पावती देत नाही.तसेच काहीना पावती दिलेनंतर पावतीवर जर ६० रूपये असेल तर ग्राहका जवळुन ७० रूपये घेतात . तसेच जर ग्राहकाने पावती मागणेच्या विचारले असतात रार्शनदुकानदार ग्राहकांना भुलथापा देण्याचे कार्य करीत आहे.रार्शनग्राहकांना भोदु बनवून त्यांना म्हणते की मशीन बिघडलेली आहे.पावती मशीनमधून निघत नाही.हाचे हेच कारण की रार्शनग्राहकांना ११ सदस्याचे ऐवजी ७ सदस्याचे शिधावाटप करणे येते तसेच १२ सदस्य ऐवजी १० सदस्याचे शिधावाटप करते वरील सदस्याचे नावे तहसील कार्यलयाकडुन आलीच नाही.आणि ग्राहकांनी तहसीलदाराकडे आपल्या कौटुंबिकरार्शन धारक सदस्याचे नावे शिधापत्रिका मध्ये नोंदविणात शिधापत्रिका आलीच नाही. असे सुध्दा सांगण्यात येते व मशीन मध्ये अपडेट झाली नाही .असे सुध्दा सांगितले जाते रार्शनदुकानदार हा मूत्त्यू झालेल्या व सासरी गेलेल्या मुलीचे अनाज पण मशीन मध्ये नमूद करून घेतो व वरील धान्य हे व्यापारी यांना विकतो अशा प्रकारची तक्रार हि मोवाड मधील रार्शन ग्राहक सौ.प्रेमिला किशोर अण्णाजी लिखार,विषणु पुंडलिक वहेकर,रामेश्वर शामराव निकोसे,सोनु वानखेडे,विनोद ज.सहारे,अमोल बागडे,सुनील गायकवाड,नरेश रामाजी इंगोले,भागवत लहानुजी कोल्हे,राजेश किसणा येवले,सौ.रंजना जितेंद्र हेडाऊ,सदाशिव उपासराव सोनकुसळे ,दिलदार सरदार दिवाण,शिल्पा राजेंद्र वरुडकर,प्रेमदास मोतीराम लिखार,साहेबराव रामराव धकिते या सर्व रार्शन ग्राहक धारकांना अनिल देशमुख ग्रहमंत्री महाराष्ट्र व नागरिक जिल्हाधिकारी,नरखेड तहसीलदार यांच्या शासन दरबारी न्याय मागणीसाठी लेखी स्वरूपात तक्रार सादर केली .दुकानदारावर कठोर कार्यवाही व्हावी अशी रार्शन ग्राहकाची मागणी आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …