Breaking News

*लहुजी क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा कडून नरखेड तहसीलदार यांना निवेदन* *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देयावा*

*लहुजी क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा कडून नरखेड तहसीलदार यांना निवेदन*


*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देयावा*

 

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

मोवाड-  शहरतील लहुजी क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या कडून वर्षे २०२० या वर्षात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारत सरकारने योग्य मानसन्मान झालेला नाही.त्यांच्या साहित्य मधून सामाजिक वेदनाला वाचा फोडण्यासाठी थोर ते अण्णाभाऊ साठे लिहले साहित्य तुम्ही ज्योत पेटवली बहुजन क्रांतीची घटविला समाज पुढे आर्दश जगात तुमच्या मान आहे. पण भारतात तुम्हाला भारत रत्न सन्मान नाही. साठे यांच्ये साहित्य मधून ३५ कांदबरी,१५ कथा संग्रह,नाटक व पोवाडे अशी विपुल लेखन ग्रंथ संपदा आहे.त्यांच्या साहित्य हे जगभरातील २७ भाषेत भाषांतरीत करण्यात आले.

त्यांचा २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे भारतसरकारने लोकशाहीर अण्णासाठे यांना( भारत रत्न) हा पुरस्कार प्रदान करून गैरव करावा याकरिता दि.२७ ला विनोद साहारे संयोजक लहुजी क्रांती मोर्चा नरखेड तालुका यांच्या नेतृत्वात सौ.माधुरी गजभिये ,गणेश हिवराळे ,रविना डोंगरदिवे,विना वानखडे ,रेखा खोडके,माया हिवराळे,संजय नारनवरे,अरुण काळे हे सर्व बहुजन व लहुजी मोर्चा क्रांतीचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …