Breaking News

*बैंक ऑफ इंडिया मोवाड शाखेला त्रासली (ग्राहक) जनता* * अपंगांसाठी ,वृध्द लोकांसाठी कुठलीच व्यवस्था नाही *

*बैंक ऑफ इंडिया मोवाड शाखेला त्रासली (ग्राहक) जनता*

* अपंगांसाठी ,वृध्द लोकांसाठी कुठलीच व्यवस्था नाही *

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के

जनतेने त्रास सहन करावा तर करावा किती आणि याची दाद मागावी तर मागावी कोणाला.

मोवडलोकशाहीत हुकुमशाही होत आहे जनतेचा रोजच्या गरजा भागवण्यासाठी जरुरी असतो तो पैसा आणि पैसा काढण्यासाठी सर्वांना जाव लागते बैंक मधे आणि मोवाड शाखा बैंक चे कर्मचारी नेहमीच सांगतात प्रोब्लेम कधी लिंक तर कधी तांत्रिक अडचण, बिचारी जनता या बैंक ला इतकी त्रसली आहेत की जर कोणाला येमरजनशी जर पैसे काढाचे असले तर संपूर्ण दिवस लागून जातो पण पैसे निघत नाही ,अशे भरपूर उदाहरण आहे .जनता एकतर कोरोना मुळे सकंटात सापडली आहे आणि कोरोनात सर्व 60वरील वृध्द लोकांसाठी बाहेर जाणे सक्त मनाई आहे मग त्यांना त्याचा महिना मिळेल तरी कसा कोण त्यांना त्यांच्या घरी आणून देईल. वृद्ध जनतेला मिळत असलेला महिणा या मदतीमुळे कित्येक वृद्धांच्या घरात चूल पेटत आहे तर मग यानाच इथे सर्वात ज्यासत त्रास सहन करावा लागतो .बैंक मधे यांच्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही ते तर सोडा इथे *वृध्द ,विकलांग लोकांचीपन काही व्यवस्था नाही* बिचारे दिवस दिवस बाहेर बसले राहतात त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात पण त्याकडे या बैंक कर्मचाऱ्यांचे लक्ष कधीच जात नाही तर त्यांना सावलीचा पण सहारा नाही पिण्याचे पाणी नाही आणि इथे कुठली शिस्त नाही इथे कधीच जनतेची लाईन दिसत नाही इथे उडत आहे सोशल डीश्टन ची धजिया .
कर्मचारी फक्त आपला वेळ कसा निघेल कसा.काढता येईल याकडे लक्ष देतात . बिचारी जनता आपल नंबर कधी लागेल कधी पैसे मिळेल याकडे लक्ष देत बसले राहतात .कित्येकदा बैंक मधे आलेले ग्राहक पाणी पाणी करतात पण त्यांना पाणी मिळत नाही अशी लाचारी आहे . बैंक मधे पैसे टाकणे ,काढणे तसेच इतर कामासाठी ऐकाच गेट असल्यामुळे आणि त्याच गेटवर वय वृध्द याची सुधा गर्दी असते. यामुळे यात जर कोणी कोरोना पोझिटिव निघाला तर संपूर्ण आजू बाजू खेड्या गावची जनता बैंक मधे येत असल्यामुळे संपूर्ण एरिया कोरोना वाढण्याची भीती आहेत .जनतेला आपला जीव मुठीत घेऊन आपलेच पैसे काढण्यासाठी दिवसभर बैंक समोर उभे राहून वाट पहावी लागतात .स्लीप मागावी तर लवकर मिळत नाही स्लीप मिळाली तर. पैसे लवकर मिळत नाही .बैंक मधे पैसे काढण्यासाठी जनतेला याटो करून येणे जने करण्यासाठी 200/250/300रुपये द्यावे लागतात तर कोणी 4/5किलोमीटर वरून पयदल येणे जाणे करतात काही आपल्या घरी असलेल्या मोटर सायकलने येतात मग इथे येऊन जमलेली गर्दी पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख दिसतात. तर काम न झाल्यामुळे ते खूब चिंतेत पडतात त्याचा दिवस तर वाया जातोच पण पैसे सुधा मिळत नाही वरतून अधिकारी आपल्या जवळील माणसाचे काम लवकर करतात आणि गोर गरीब जनतेला सोशल डीस्टस म्हणून त्याचेसोबत भेदभाव करतात या बैंक चे व्यवहार खूब ध्छिम्या गतीचे असल्यामुळे इथली जनता या बैंक तसेच काही कर्मचारी वर्ग याना त्रासली आहेत त्यामुळे खाते दुसऱ्या बैंक मधे खोलत आहे बैंक सोबत व्यवहार करण्यात नाराजी दाखवत आहे
या सर्व सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाकडे मा.ना.महाराष्ट्र राज्याचे तसेच याच विधान सभा मधील निवडून आलेले आमदारकी मुळे बनलेले गृहमंत्री अनीलबाबुजी देशमुख साहेब यांना इथल्या जनतेची अडचण दूर करून इथल्या काही कर्मचारी वर्गावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेच म्हणे असून आमला होत असलेल्या त्रास हा होऊ नये यासाठी लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहेत

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …