*वर्धा- राष्ट्रवादी कॉग्रेस संत्रा – मोसंबी, कापूस – सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन भेटले जिल्हाधिकारी साहेबांना*
वर्धा प्रतिनिधी-विश्वास बांगरे
आर्वी- आष्टी , कारंजा तालुक्यातील संत्रा – मोसंबी, कापूस – सोयाबीन शेतकरी मोठ्या संकटांचा सामना करत आहें…
मोसंबी – संत्रा फळाची मोठ्या प्रमाणात गडति होऊन डिण्क्या , शंक किडा व इतर रोगाच्या प्रादुर्भावाने 4ते 5 हजार हेक्टर फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तसेच सोयाबीन पिकाचे खोड अडी ने व कपाशीचे जास्त पाण्याने मोठे नुकसान झाले त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते माजी आमदार राजूभाऊ तिमाडे , राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष – संजयभाऊ काकडे , विधानसभा अध्यक्ष गोपाल मर्स्कौल्हे , विधानसभा सचिव – अनंतभाऊ झाडे , राष्ट्रवादी युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष व्रुषभ निस्ताने , आष्टी तालुका अध्यक्ष – रेवाशंकर वाघ यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली पाहणी शेतकऱ्यांच्या सर्वच समस्या जाणून घेऊ राष्ट्रवादी कॉग्रेस मार्फत संत्रा – मोसंबी, कापूस – सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे मांडून सोडवीण्याची मागणी केली*
Maharashtra News Media सच की आवाज