Breaking News

*आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावात पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले*

*आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावात पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले*

 

वर्धा प्रतिनिधी -विश्वास बांगरे

आर्वी- तालुक्यातील अहिरवाडा या गावाच्या जवळील इटलापूर गावातील पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे विलेवाट न लावल्या मुळे पाणी अहिरवाडा गावामध्ये घुसून लोकांच्या घराचे व मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच आमआदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष अक्षय राऊत ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन व आमदार साहेबांचे साफ दुर्लक्ष असल्याचे त्यांना दिसून आले यानंतर त्यांनी ताबडतोब तहसीलदार यांना कॉल करून घटनेची माहिती दिली आणि कार्यवाई करण्याची मागणी केली व स्थानिक जनतेला आश्वासन दिले की जर या घटनेची दखल न घेतल्यास आमआदमी पक्ष आंदोलन करनार व आम्ही जनतेच्या पाठीमागे आहो असे आमआदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष अक्षय राऊत यांनी सांगितले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …