*शेत तलाव चा नावाखाली रेती उत्खनन शासन ची दिशाभूल*

*रेती उत्खनन त्वरित थांबवा अशी– जिल्हापरिषद सदस्य योगेश देशमुख यांची मागणी*
धर्मापुरी प्रतिनिधि – नारायण जर्वेकर
धर्मापुरी- शेततलाव हा शेतकरी लोका करिता अत्यंत उपयोग आहे परंतु आज त्या नावा खाली रेती उत्खनन चालू आहे दिवसेंदिवस रेती साठा करत असतात अरोली वाखेसोर धर्मापुरी सिरसोली सुर नदी काटावरील शेतकरी लोकांची दिशाभूल करुण त्यांना पैसे चा लालच दाखवत असतात.
रेती माफिया हे जवळ चे रहवासी नसून 100 किमी 150 किमी अंतरचे रहवासी आहेत जवळ जवळ एक दिवसला 70 ते 80 ट्रक रोड ने चालत असतात.
2000 ते 3000 हजार ब्रास शाशन राजकीय दबाव खाली परमिशन देत असतात यवड्या वाहतूक ची परवानगी (रॉयल्टी)देताना ज्या शेतातून वाहतूक करण्यात यनार आहे ते शेत रस्ता ला लागूं आहेआणि त्या रस्ता ची वाहतूक क्षमता किती आहे याचा विचार केला जात नाही आणि त्या रस्ता वरुण शेतकरी लोकांना जाण्यास त्रास होतो.
या सर्व बाबी ची दखल शेतकरी चा नेता व कोदामेंडी अरोली सर्कल चे जिल्हापरिषद सदस्य श्री योगेश देशमुख यानी आवाज उछला की माझा शेतकरी लोकांना या माफिया चा बळी होऊ देणार नाही आणि थेट माफिया ना बजाऊं सगीतल शासनाने परवाना देताना त्या रोड ची तपासणी केली पाहिजे या रोड ची किती क्षमता आहे नाही तर ट्राली ट्रैक्टर ची परवानगी देयवी.
शेत तलाव चा नावाने ही शासन ची दिशा भूल करतात ही रेती नागपुर ,वर्धा, अमरावती,यवतमाळ असे ठिकाणी रेती विक्री ला नेत असतात शाशन काय करतो दखल वेळीच का घेत नाही या ट्रक मुळे अपघात होण्याची सख्यता जास्त आहे आणि गांवतुन रस्ता कमी दर्जा असतो त्या रस्ता एकदम खराब वयवस्था होतो मनून गवकरी लोकनी व देशमुख साहेब नि याचा विरोध केल किवा त्या 7/12 वर शेत तलाव किवा मत्स्व तलाव या त्या 7/12 वर नोद करावी पसुसवर्धन मंत्री सुनील केदार ,महसूल मंत्री थोरात साहेब व जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे याना निवेदन देण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज