Breaking News

*आत्मनिर्भर भारत अंतर्गत घरपोच कनेक्ट शुभारंभ दि.१७ नवरात्र पासून सुरू*

*आत्मनिर्भर भारत अंतर्गत घरपोच कनेक्ट शुभारंभ दि.१७ नवरात्र पासून सुरू*

 

नरखेड़ प्रतिनिधी  – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ / नागपुर- टाळेबंदीने जखडलेला जनजीवनामुळे शहरातील व्यवसायिक ,दुकानादार,उद्योजक,आर्थिक संकटात सापडले असताना काही व्यावसायिकांच्या प्रयत्नांनी बाळसे धरलेलाय” घरपोच कनेक्ट” या नव उघामी उपक्रमाने चांगलेच मुळ धरताना ४००हुन अधिक उत्पादकांना त्याची ५००० हुन अधिक उत्पादनांचे वितरण सुरू केले आहे.भारतीय वस्तूसाठी ई-काँमसँ व्यासपीठ असलेल्या घरपोच कनेक्ट वर आजावर नोदलेला उत्पादकांपैकी निममयाहून अधिक छोटे उत्पादन आहेत.त्यामुळे कुटिरोद्योग,ग्रह उद्योग,माहीला उत्पादनक काचे चांगले उत्पादक आहेत.शिवाय महाराष्ट्रच्या प्रत्येक भौगोलिक विभागाचे प्रतिनिधी ते करतात.या ई- पेठेचे वैशिष्ट्य असे की ग्राहकांना अप वरून वस्तूची निवळ करता येते,आणि खरेदी केले नंतर त्यावस्तु कुरीयरच्या मध्यमातून घरी पोहजविले जात नाही.यामुळे ग्राहकाच्या सेवे साठी संवादाक हे ५० सुरू वितरक जिल्हा संयोजक आणि शेवटच्या ३०००वस्ती घरापर्यत जिवनावशय वस्तू घरपोच कनेक्ट चेहरा असणारे ७५०० संवादाक असे वितरणाचे जाळे सणो उत्सव.नवरात्री,दसरा,
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात भर शुभरंभ करणे आला
(माफक दरात आपल्या घरात )

या बिंद वाक्यला धरून तरीही आपल्या भागातील संवादकाला संपर्क करुन आडँर सुरु करावे व देशातील पैसा देशात ठेवणेस.हातभार लावला भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करा
आत्मनिर्भर भारत
कवीता

चला भारत घडवू या ।।
चला भारत घडवू या ।।

स्वदेशी वस्तू वापरून
भारताला आत्मनिर्भर बणवू या भारताला स्वंयपुर्ण बणवू या

चला भारत घडवू या ।।
चला भारत घडवू या ।।

देशाच्या अर्थ व्यवस्थेला धन संपन्न करू या

आपल्या खरेदी ने देशाला बलशाली करु या

चला भारत घडवू या ।।
चला भारत घडवू या ।।

देश प्रगती पथावर वर नेऊ या
चला तर ग्रामीण भारताला घडवू या

युवकांना रोजगार देऊ या
महिलाना रोजगार देऊ या

चला भारत घडवू या ।।
चला भारत घडवू या ।।

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …