Breaking News

*महाराष्ट्रातील सर्व मंदिर ची बंदि ऊठवून ती सुरू करणे करीता तहसीलदार यांना निवेदन

*महाराष्ट्रातील सर्व मंदिर ची बंदि ऊठवून ती सुरू करणे करीता तहसीलदार यांना निवेदन*

नरखेड तालुका प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दि,19 ला मंदिर हे अध्यात्मिक शकतीचे व मनशांतीचे मानवाला चांगले विचारचे ओढ लागावी यासाठी असते पण या कोरोना महाभंयर आजारामुळे मंदिर ही प्रदुर्भाव रोखण्यासाठी बंद करणे आली होती.पण आता जनजीवन हे शितील केले मुळे मंदिरे पण खुली करा याची मागणी जोरधरत आहे . यासाठीच मा,तहसिलदार नरखेड यांना (वेळ :-1,15) वा, महाराष्ट्रातील सर्व मंदिर यांच्यावरील बंदि ऊठवून ती पुर्ववत चालु करण्यात यावी यासाठी निवेदन हे तहसीलदार यांना देण्यात आले,याप्रसंगी जिल्हा धर्मजागरण संयोजक जगदिश बंदे,परीयोजणा प्रमुख माऊली महाराज मुरेकर, अम्रुत गौरक्षण समितीचे प्रमुख संजय गुरवै नरखेड नगर संयोजक किशोर गुरमुळे, मनोहर महाराज कोरडे,विनोददास महंत(कबीरपंथ),प्रभाकर फाले,(महाजन विठ्ठल रूखमाई देवस्थान)अशोकराव वेरूडकर (सितारामचंद्र देवस्थान)जगदिश वाणोडे(लक्ष्मी नारायण मंदिर)पुरूषोत्तम थोटे(बजरंगबली मंदिर बेलोन )पळसराम महाराज कळंबे(विट्ठल रूक्मीणि मंदिर टोळापार तेजराम महाराज कांजरेकर(भागवत धर्मरक्षा परीषद) भुषण महाराज खडसे(अध्यक्ष,संगीत कलाकार संघ)राजेश चरडे((यशवंत मंदिर,नरखेड) शाम बारमासे (महाजन विट्ठल मंदिर) शाम नाडेकर राजु कांबळे(लहाण मारोती मंदिर) संजय मानकर(कुंभारपेठ हनुमान मंदिर) नारायण महाराज कांबळे व ईतर 50 जणांच्या ऊपस्थितीत मा, तहसिलदार जाधव यांना निवेदन देण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …