*काटोल तहसीलदार यांनी घेतली केंद्र स्तरीय अधिकार्यां ची (बी एल ओ ची ) बैठक*
काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – येथील नायब तहसीलदार कार्यालयात 11फेब्रूवारी गुरूवारला काटोल चे तहसीलदार अजयचरडे चरडे यांनी कोंढाळी व बाजारगांव येथील केंद्र स्तरीय अधिकारी (बी एल ओ यांची बैठक घेतली । या बैठकित तहसीलदार यांनी सांगितले की मतदार यादी चा छायाचित्रासह पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असुन मतदार यादीत फोटो नसलेले मतदार(रिस्युडल व्होटर) बाबद सुचना दिल्या । त्यानुसार संबधित मतदारांचे फोटो जमा करने, जे मतदार संबधित ठिकाणी राहत नसतील तर त्यांचे मतदार यादीमधून नावांची वगळणी करण्याच्या सुचना देण्यात आली ।

काटोल तहसीलदार यांनी घेतली केंद्र स्तरीय अधिकार्यां ची (बी एल ओ ची ) बैठक
येथील नायब तहसीलदार कार्यालयात 11फेब्रूवारी गुरूवारला काटोल चे तहसीलदार अजयचरडे चरडे यांनी कोंढाळी व बाजारगांव येथील केंद्र स्तरीय अधिकारी (बी एल ओ यांची बैठक घेतली । या बैठकित तहसीलदार यांनी सांगितले की मतदार यादी चा छायाचित्रासह पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असुन मतदार यादीत फोटो नसलेले मतदार(रिस्युडल व्होटर) बाबद सुचना दिल्या । त्यानुसार संबधित मतदारांचे फोटो जमा करने, जे मतदार संबधित ठिकाणी राहत नसतील तर त्यांचे मतदार यादीमधून नावांची वगळणी करण्याच्या सुचना देण्यात आली ।
सोबतच तहसीलदारांनी सांगितले की या कार्यालयामार्फत ज्या मतदारांचे नावांची वगळणी करण्यात येणार असुन त्या बाबद कोणताही आक्षेप/उजर/ हरकती असल्यास दिनांक 16फेब्रूवारी पर्यंत काटोल येथील निवडनूक विभाग येथे लेखी स्वरूपात स्विकाल्या जातील, तरी या बाबद उजर/आक्षेप/हरकती असल्यास उक्त कालावधि व वेळात लेखी स्वरूपात सादर कराव्या । नंतर सादर केलेले उजर/हरकती/आक्षेप विचारार्थ घेतले जाणार नाहीत । तद् नंतर वगळणी ची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती तहसील अजयचरडे यांनी दिली। या प्रसंगी सहाय निवडनूक अधिकारी निलेश कदम, एस एम टिपरे, सुपरवायजर गिरिष कोहळे, पोलीस पाटील बंडू रेवतकर, राजेंद्र सरोदे सह कोंढाळी, बाजारगांव चे बी एल ओ उपस्थित होते । तहसीलदारांनी सांगितले की या कार्यालयामार्फत ज्या मतदारांचे नावांची वगळणी करण्यात येणार असुन त्या बाबद कोणताही आक्षेप/उजर/ हरकती असल्यास दिनांक 16फेब्रूवारी पर्यंत काटोल येथील निवडनूक विभाग येथे लेखी स्वरूपात स्विकाल्या जातील, तरी या बाबद उजर/आक्षेप/हरकती असल्यास उक्त कालावधि व वेळात लेखी स्वरूपात सादर कराव्या । नंतर सादर केलेले उजर/हरकती/आक्षेप विचारार्थ घेतले जाणार नाहीत । तद् नंतर वगळणी ची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती तहसील अजयचरडे यांनी दिली। या प्रसंगी सहाय निवडनूक अधिकारी निलेश कदम, एस एम टिपरे, सुपरवायजर गिरिष कोहळे, पोलीस पाटील बंडू रेवतकर, राजेंद्र सरोदे सह कोंढाळी, बाजारगांव चे बी एल ओ उपस्थित होते ।
Maharashtra News Media सच की आवाज