*नरखेड तालुकातील वादळी पाऊसाने शेतीच्या नुकसानचे पदाधिकारी यांच्या उपस्थित सर्वे सुरू*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड –गेले दिनांक १६/२/२०२१ ते आता पर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .यामुळे अनेक पिकाचे पिक हे शेतकऱ्यांना च्या तोंडचा घास पावसाने व कारपिट मुळे हीराऊन घेतला यामुळे झाले नुकसानचे सर्वे करून शासनाने मदत करावी.अशी शेतकरी मागणी करत आहे. नरखेड तालुक्यात वादळी पाऊस, गारपीट पडल्यामुळे काही भागात सिंजर, दातेवाडी, खरबडी या गावात शेतातील गहू, चणा, संत्रा, मोसंबी नुकसान ची करताना . नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड, समंधितांना प्राथमिक सर्वे करण्याचे दिले निर्देश यावेळी उपस्थित वैभव दळवी उपसभापती, प्रीतम कवरे सदस्य जी. प. श्री. बंडूभाऊ उमरकर माजी उपाध्यक्ष, डी .जी.जाधव तहसीलदार, योगीराज जुमडे तालुका कृषी अधिकारी, चव्हाण पंचायत कृषी, तलाठी, कृषीसहायक, सचिव, सरपंच, सन्माननीय शेतकरी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज