Breaking News

*पोलीसानी शेतकरयांकडून हप्ता वसूली करू नये* *बरेच शेतकरी वैयक्तिक सांगत आहेत*

*पोलीसानी शेतकरयांकडून हप्ता वसूली करू नये*


*बरेच शेतकरी वैयक्तिक सांगत आहेत*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
चंद्रपूर – जिल्ह्यातील सर्वात मोठी समजल्या जानारी गडचांदूर नगरी या परिसरासाठी ही एकमेव बाजार पेठ आहे. कृषीउत्पन्न बाजार समीती असल्यामुळे दूरदूरून शेतकरी बैल, म्हशी व बकर्या विक्री व खरेदी करण्यासाठी* येतात ,परंतू ऐन बाजाराच्या दिवशी पोलीस हप्ता वसुलीसाठी ठीय्या मांडून त्यांचा रस्ता *अडवितात, ,पोलीसाच्या हप्ता वसुलीमुळे शेतकरी हतबल झालेले आहेत,आधीच नापिकीमूळे शेतकरी वर्गात उदासिनता निर्माण झालेली असताना त्यात पोलीसाच्या हप्ता वसूलीमुळे उदासिनतेत भर पडत आहे प्रती,गाडी*
*200,,300 व 500,रूपये शेतकर्याकडुन वसूली करीत असल्यामुळे*
*शेतकर्यात पोलीसाविषयी कमालीची दहशत निर्माण झाली असून पोलीसांकडुन होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी व नागरीक करीत आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …