आरोग्य संपदा- *कसा होतो स्क्रब टायपस व त्यावरील उपाय योजना*

*आरोग्य संपदा*

*कसा होतो स्क्रब टायपस व त्यावरील उपाय योजना*

*किशोर ढुंढेले सावनेर*

 

*स्क्रब टायपस या जिवघेण्या आजारावर एक मात्र उपाय म्हणजे सतर्कता,प्रशासन या आजारावर आत्याधिक जागरूक असुन ठिक ठिकाणी या विकारा संबधित प्रसार माध्यम व विविध आयोजनातुन जनजागृती मोहीम राबवून सामान्य जनतेस सतर्क करीत आहे.आपल्या प्रसिद्ध महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या माध्यमातून आपल्या सामोर स्क्रब टायपस हा आजार कसा होतो व त्यावरील उपाय योजना काय हे प्रस्तुत करत आहो.*


*नागपुर, वर्धा नंतर यवतमाळ जिल्ह्यात स्क्रब टायपस चे संकट*
*स्क्रब टायपस या जीवघेण्या आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाला असुन आत्तापर्यंत 13 पेशंट दगावले*


*यावर कुठल्याही प्रकारचा सध्या उपचार नसल्याच बोलल्या जात असुन जीव वाचण्याची शक्यता कमी आहे.*


*चिगर माईट्स*या सूक्ष्म जिवाणूंचा डंख मारल्यावर त्याचे कुठलेही लक्षण आढळत नाहीत व रुग्ण आठ दिवसांत दगावतो.*


*आठ दिवसाच्या कालावधीत जिवाणूंचे विष शरीरात पसरून एक एक अवयव निकामी होतो व प्रकृती गंभीर होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.*


*या आजारामुळे डॉक्टरांची टीम सुद्धा विचारात पडली आहे या आजाराचे जीवाणू हे गवतात तसेच अस्वच्छ ठिकाणी व मोरीत आढळतात. त्यामुळे परिसरातील घाण कचरा तसेच मोरीची साफसफाई ठेवा. व शक्य झाल्यास गवतावर बिलकुल जाऊ नका व चालू नका.*

*विशेष करून शेतकऱ्यांनी शेतात धुर्यावर गवतात जाऊ नये या ठिकाणी जिवाणू जास्त प्रमाणात आढळून येतात.*

*आपल्या तब्बेतीची काळजी घ्या व हा मॅसेज सगळ्यापर्यंत पोहचवा व परिसर स्वच्छ ठेवा,वरिल लक्षणे दिसताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केन्द्रात उपलब्ध आहे.हीच महाराष्ट्र न्यूज मीडिया संपादक व प्रबंधनाची विनंती*

Check Also

*पुर्व मंत्री केदार के हाथो दिव्यांगोको साहित्य वितरण*

🔊 Listen to this *पुर्व मंत्री केदार के हाथो दिव्यांगोको साहित्य वितरण*   सावनेरः समाज …