*बेलोंना विद्युत मंडळ मधे नरखेड व नागपूर वरून येणारे नवीन विद्युत मंडळ अधिकारी विद्युत ग्राहकांनवर करत आहे दादागिरी*
*विणा मास्क लाऊन करत आहे गावात सक्तीने वसुली ,यामुळे गावात पसरू शकतो कोरोना*
बेलोना प्रतिनिधी- चंद्रशेखर मस्के
नागपूर – जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत असून नागपूर वरून विद्युत मंडळ अधिकारी हे थेट बेलोन्यात बिना मासलाऊन कुठलेच नियम न बाळगता बेलोन्या मधे झपाट्याने वीज बिल वसुली साठी फिरत आहे आणि प्रत्यक्ष विद्युत ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांच्यावर सक्तीने कार्यवाही करत आहे त्यामुळे बेलोन्यात कोरोना वाढण्याची शंका आहेत तसेच ग्रामीण भागात कुठलाच ऊद्योग नसल्यामुळे शेतकरी तसेच जनता ही बेरोजगार असल्यामुळे कोरोनाच्या संकटातून कसेबसे आपला संसार चालवत असताना आता विद्युत मंडळांनी वीज बिल न भरल्यामुळे सक्तीने करण्यात येत असलेल्या वसुलीमुळे आणि वीज कनेक्शन कापत असल्यामुळे आता जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे . नवीन काही अधिकारी विद्युत ग्राहकांना सोबत अरेरावी करत आहे जनतेचे म्हणे समजून घ्यायला तयार नाही.
रविवारी सुधा असच प्रकार घडला ग्राहकांना 11वाजता लाईंमेन विद्युत मंडळ अधिकारी आले आणि आज दुपारी बिल भरा नाहीतर तुमचे कनेक्शन आजच कापल्या जाईल ग्राहकांनी आग्रह धरून लावला की साहेब मी तुम्हाला मार्च महिन्याच्या शेवटी माझं पूर्ण बिल भरुन देतो साहेब तसेच आज सुटी आहे सोमवार मंगळवार ब्यांकेची स्टाईक आहे साहेब आम्ही पैसे आणाचे कुठून त्यासाठी तीन चार दिवसाची आम्हाला सवलत द्या तसे आम्ही तुम्हाला लेखी देतो अशी विनवणी करीत असता त्यांनी नाही जमेत आज भराच लागेल नाहीतर तुमचे कनेक्शन कापल्या जाईल अशे स्पष्ट सांगण्यात आले .
तुम्ही जर लाईन कापू नाही दिली तर तुमच्यावर पोलीस कार्यवाही केल्या जाईल अशे उदाहरण सुधा दिले. .जनतेनी त्यांना विचारले असता साहेब तुम्ही बेलोण्यातील किती वी.ग्राहकांचे कनेक्शन कापले आणि किती ग्राहकांवर कार्यवाही केली तर सांगायला तयार नाही .अधिकाऱ्यांचे नाव विचारले असता त्यांनी मी नागपूर वरून आलो आहेत आणि माझे नाव विचाऱ्याईचे असेल तर नेरखेडला जाऊन विचारा तिथे. अशे स्पष्ट ग्राहकांना सांगण्यात आले .
ग्राहकांना सोबत असा व्यवहार करणाऱ्या पदाधिकारी ,अधिकारी कर्मचाऱ्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी गृहमंत्री याना करणार आहेत .आणि आमचे बिल आम्ही थोडे फार जसे जमेल तसे भरू पण यासाठी आमच्यावर कुटली सक्ती बाळगायला नको आणि जनता आधीच कोरोनामुळे संकटात सापडलो आहे जर आमचे काळजी शासनानेच घेतली कोरोना काळात तर मग असा एकदम आमच्यावर अन्याय का होत आहे अशे जनतेचे म्हणे आहेत.
आमचे व्हिडिओ बनवा आणि सेर करा तुमच्या मुळे आम्हाला पब्लिसिटी मिळेल कशे थेट बोलून दिले विद्युत म.अधिकाऱ्यांनी
Maharashtra News Media सच की आवाज