*कोरोना को लेकर महाराष्ट्र की बदनामी तो ना करो*
*कोरोना टेस्ट कराने में महाराष्ट्र देश में अव्वल*
*फिर भी राज्य की बदनामी होती है तो!अन्य राज्यों की तरह ही महाराष्ट्र भी जांच का दायरा कम करने का मुख्यमंत्री को एड विनोद तिवारी का ज्ञापन*
विषेश प्रतिनिधी
मुंबई – वैश्विक महामारी कोव्हिड 19का संक्रमण संपुर्ण देश तथा महाराष्ट्र राज्य में रूकने नाम ही नही ले रहा। वहीं महाराष्ट्र में शिवसेना-राष्ट्रवादी कांग्रेस तथा कांग्रेस पार्टी की महाविकास आघाडी सरकार के जागरूकता के चलते, कोविड 19की संपुर्ण राज्य के सभी स्वास्थ्य केंद्र, एलोपैथी तथाआयुर्वेदीक स्वास्थ्य केंद्र तथा उपकेन्द्रों पर अधिक से अधिक एंटीजन रैपिड टेस्ट तथा आर टि पी सी आर की टेस्टिंग शुरू है इसी वजह से महाराष्ट्र राज्य कोरोना19केमरीजों की संख्या संपुर्ण देश में अधिक से अधिक दिख रही है । वहीं देश के भाजप शाशीत अन्य बडे छोटे राज्यों में जांच का प्रमाण कम होने से वहां कोविड 19मरीजों की संख्या कम दिखाई दे रही है। इसी प्रकार महाराष्ट्र के विपक्षी दल इस महामारी के अवसर पर महाविकास आघाडी सरकार को महामारी रोकने के प्रयासों को लेकर दोहरी भुमीका लेकर जनता में सभ्रम निर्माण करने का पुरजोर प्रयास में लगा है। फिर भी सरकार संपुर्ण राज्यभर सभी के कोविड की जांच कराने में ध्यान दे रही है । जिसमें संक्रमितों कि संख्या ज्यादा दिख रही है मृत्यु संख्या भी दिख रही है । पर मरीजों के अच्छे होने की भी संख्या दर भी अच्छा ही है। फिर भी केंद्र कि सरकार तथा राज्य का विपक्ष महाराष्ट्र को बदनामी पर तुला है।
अब तो राज्य के जागरूक तथा बुद्धिजीवीयों द्वारा सरकार को बदनाम कर रहे विपक्ष के चाल को देखते हुये महाराष्ट्र सरकार को भी अन्य राज्यों के तरह कोविड की जांच करवाने की मांग का एक ज्ञापन एड किशोर तिवारी मुंबई (नागपुर)द्वारा राज्य के मुख्यमंत्री तथा मुख्य सचीव भेजा है । तथा अन्य राज्यों की कोविड जांच की जानकारी भी दी गयी है।
*एड विनोद तिवारी का ज्ञापन मुख्यमंत्री को भेजा गया ज्ञापन*
*कोरोणा संबध मे महाराष्ट्र की बदनामी तो ना करो!*
*संपुर्ण देशात कोविड १९च्या चाचण्यांचे प्रमाण सर्व राज्या करीता समय समान असावे*
एड-विनोद तीवारी-मुंबई
तातडीचे निवेदन :
१) मा. श्री उद्धवजी ठाकरे.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा
अध्यक्ष, राज्य आपदा प्रबंधन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
२) श्री सीतारामजी कुंटे, आयएएस, कार्यकारी अध्यक्ष,
राज्य आपदा प्राधिकरण प्रबंधन समिती तथा वि.मुख्य सचिव, महाराष्ट्र सरकार मंत्रालय, मुंबई ४०००३२
विषय : कोरोना टेस्ट / चाचण्या बाबत जनसंख्येच्या आधारावर देशातील प्रत्येक राज्यात एकसमान मापदंड असणे बाबत !
संदर्भ : कोरोना Covid-19 च्या चाचण्यात राज्यवार असलेली प्रचंड तफावत : उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, तेलंगणा व गुजरात या राज्यांनी ज्या प्रमाणे कमी चाचण्या करून रुग्ण कमी दाखवले आहेत, त्याच माप दंडावर महाराष्ट्रात कोरोना चाचन्याचा कार्यक्रम व धोरण राबविण्याबाबत !
महोदय,
मी या निवेदनाद्वारे एका अत्यंत महत्वाच्या बाबी कडे आपले लक्ष वेधू इच्छितो ते खालील प्रमाणे कि :
१) आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना चे रुग्ण वाढत असल्याचा व मृत्यूचे दुर्दैवी थैमान सुरू असल्याचा कांगावा, आज संपूर्ण देशात करण्यात येत आहे. यामागचं प्रमुख कारण असे की संपूर्ण भारतात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की ज्याने कोरोना टेस्ट या सर्वात जास्त केलेल्या आहेत. एकही रुग्ण सापडला की कॉन्ट्रॅक्ट ट्रेसींग च्या नावाखाली, त्यात शेकडो चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे संख्या फुगली आहे.
२) त्यामुळे कोणतीही लक्षणे नसणारे हजारो-लाखो रुग्ण आढळत आहेत. एकदा का करुणा पॉझिटिव्ह आला की कुटुंबातील सर्व लोक घाबरतात व त्याला दवाखान्यात नेऊन भरती करण्याची चढाओढ लागते. त्यातच रुग्णालयातील बेड्स व अन्य सामग्रीची कमतरता भासू लागते. लूट होत आहेत, अश्या तक्रारी येतात. ज्यांना भरती ची आवश्यकता नाही, असे कथित रूग्ण अनेक दिवस जबरदस्तीने दवाखान्यात भरती राहतात कारण कुटुंबातील लोक घाबरून कोणतीही रिस्क घेण्यास तयार नसतात. हा अतिरिक्त ताण चुकीच्या धोरणाने महाराष्ट्रात अनुभवला जात आहे.
३) सरकारी आकडे स्पष्ट करतात की उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, तेलंगणा आदी राज्यात कोरोनाच्या टेस्ट महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. त्यामुळे तेथे येणारे पेशंट हे सुद्धा कमी आहेत. पण आपल्या राज्यात इतर रोग असलेले पेशंट यदा कदाचित कोरोना पॉझिटिव्ह आले आणि नंतर वारले, तर त्याची गणना सरळ कोरोना मृत्युच्या तांडवात होत आहे. हा संताप जनक प्रकार फक्त महाराष्ट्रात घडतो आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व गुजरात हे लोकसंख्या जास्त असलेले क्षेत्र अशा प्रकारच्या बेछूट टेस्ट करीत नसल्याने त्यांचे आकडे फार कमी दिसत आहेत. तुलनेत आपले राज्य नालायक आणि कुचकामी असल्याचा विरोधक प्रचार करून आपली आब्रु काढीत आहे.
४) राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्यात लोकसंख्येच्या आधारावर एकच समसमान मापदंड / धोरण आज नाही. त्यांच समसमान धोरणावर टेस्ट करण्यात याव्यात, म्हणजे सर्व राज्यातील खरे आकडे समजतील. या साठी केंद्र सरकार वर दबाव आणून न्याय मिळविणे आवश्यक आहे.
इतर राज्यांनी आपल्या टेस्ट कमी करायचे, रुग्ण कमी शोधून काढायचे, होणारे मृत्यू कोरोणा मध्ये दाखवायचे नाहीत, त्या उलट महाराष्ट्राने चाचण्या करण्यासाठी चढाओढ लावावी, कोणतेही लक्षणे नसणारे रुग्ण जबरदस्ती पॉझिटिव्ह आणावे , त्यांना दहशतीत आणावे, रुग्णालयाच्या / दवाखान्यांच्या दुष्टचक्रात त्यांना फसवावं, इतर आजार असलेले रुग्ण सुद्धा कोरोनामुळेच मृत्यू झालेत, असे दाखवून महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे, ही आज शोकांतिका आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकच मापदंड असलेले धोरण नसणे,यामागचे एक प्रमुख कारण आहे.
तरी आपणास विनंती की :
१) कोरोना टेस्ट / चाचण्या बाबत राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्यात जनसंख्येच्या आधारावर कोरोना टेस्ट / चाचण्या संबंधी एकच धोरण केंद्र सरकारने भारतीय संविधनाचे अनुच्छेद १४ व २१ नुसार आखावे , यासाठी आपण मागणी करावी.
२) ज्याप्रमाणे सध्या इतर राज्यात मोजक्याच चाचण्या होत आहेत, तेवढ्याच या आपल्या महाराष्ट्रात व्हाव्यात व लोकांना जबरदस्तीने कोरोना पॉझिटिव्ह करण्यात येऊ नये, ज्यांची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा लोकांना घाबरवून दवाखाने भरवावे, हे चुकीचे धोरण ताबडतोब थांबवावे. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा व गुजरात या राज्यात टेस्ट कमी प्रमाणात करण्यात येत आहेत, त्या समान धोरणचा महाराष्ट्रत सुद्धा अंगीकारण्यात यावे, म्हणजे कोरोना चे थैमान महाराष्ट्र झाले आहे, हा चुकीचा दुर्दैवी गैरसमज संपूर्ण देशात, जगात व राज्यात पसरणार नाही व महाराष्ट्राची होत असलेली नाहक बदनामी थांबेल…..!
माझ्या या निवेदना वर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती.
आपला नम्र,
बॅरि. विनोद तिवारी,
vinod.j.tiwari@gmail.com
+919371137653
यह विचार ज्ञापन दाता के है।
महाराष्ट्र न्यूज मिडीया इसका समर्थन नही करता।
Maharashtra News Media सच की आवाज