*जिल्हापरिषद नागपुर च्या जलसंपदा (लघुसिंचन) विभागाकडे सोशल एॅडिट खाजगी एन जी ओ मार्फत!*

*तपासणी अहवाल थेट आयुक्त व जि प चे मुख्याधिकार्यांकडे सादर करनार*

*जि प चे गुणवत्ता तपासनी विभागाचे काय?*
कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – जिल्हापरिषद नागपुर चे लघुसिंचन विभागाच्या अंतरगत सर्व पंचायत समीत्यांमधील गाव तलाव, पाझर तलावाच्या कामाचे सोशल एॅडिट एका खाजगी संस्थे चे मार्फत सुरू करण्यात आले आहे । या संस्थेने नरखेड, काटोल, व सावनेर तालुक्यातील जलसंपदा (लघुसिंचन)विभाचे कामाची तपासनी केली आहे।
काटोल तालुक्यातील मेटपांजरा जि प सर्कल च्या वाजबोडी येथील गाव तलावे ही तपासनी ही न्यू एडवेंट आय क्यू आय नवी दिल्ली यांचे मार्फत केल्याजात असल्याची माहीती खाजगी संस्थे चे (एन ज ओ)अध्यक्ष अशरफअली यांनी दिली आहे।

या प्रकरणी अशरफ आली यांना संबधीत वाजबोडी गाव तलावा चे बांधकाम चे प्रांकलन व संबधित कामाची तपासनी आदेश ची प्रत मागितली असता सर्व कागद पत्र आमचे नागपुर कार्यालयात जमा असल्याचे संबधित एन जी ओ ने सांगितले । तसेच आणखी ज्या ज्या बांधकामाच्या तक्रारी मिळतील त्या त्या कामाची चौकशी करून या कामाचे चौकशी चा अहवाल सरळ नागपुर विभागीय आयुक्त व जि प नागपुर चे मुख्यकार्यपालन अधिकारी यांचे कडे पाठविणार असल्याचे ही तपासनी संस्थेचे अध्यक्ष अशरफ आली यांनी सांगितले आहे। मात्र ह्या खाजगी संस्थे कडे बांधकामाचे तपासनी दरम्यान लघुसिंचन विभागाचे एक ही अधिकारी हाजर नव्हता, फक्त या विभागाचे शिपाई हा वाजबोडी चा तलावाच्या बांधकाम स्थळी हाजर होता।
जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या बांधकामाच्या चौकशी दरम्यान संबधीत एन जी ओ कडे कोणतेही कार्यालयीन परवानगी किंवा प्रांकलनाची प्रत नसुन ही ही तपासनी कशायाचे आधारावर व कोणत्या अधिकार्यां समक्ष न झाल्याने या एन जी ओ कडून होणार्या तपासनीची विश्वासहर्तेवरेच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे ।
।
या बाबद जि प नागपुर चे जलसंपदा (लघुसिंचन )चे कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांना विचारले असता सांगितले की संबधित खाजगी संस्थे ने लघुसिंचन विभागाचे अनेक कामांची माहीती माहीतीचे आधारावर मागीतली आहे। त्याबाबद ची माहीती संबधीत एन जी ओ ला दिली आहे असे सांगीतले ।
खरे तर न्यु एडवेंट आय क्यू आय फौंडेशन या संस्थेने सोशल एॅडिट करन्याची दिलेले माहिती व या संस्थेकडे बांधकाम तपासनी चे घटना स्थळी तपासनी बाबद लागनारी कागद पत्र नसुनही ही कोणत्या आधारे व कश्या प्रकारची तपासनी करत होते हाच मोठा प्रश्न आहे।
तर संबधित कत्रांटदारांनी सांगितले की या बाबद आम्हाला कसली ही विचारना न करता आमचे गैरहाजेरीत जर कोणी खाजगी संस्था शासनाचे आदेशा शिवाय तपासी करत असल्यास तो तपासणी चा बोगस अहवाल आम्हाला मान्य राहनार नाही ।
Maharashtra News Media सच की आवाज