Breaking News

*कोंढाळी येथील बाजार चौकातील जीर्ण ईमारती धोकादायक!* *ग्राम विकास, राजस्व, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी या प्रकरणी लक्ष देणे गरजे चे*

*कोंढाळी येथील बाजार चौकातील जीर्ण ईमारती धोकादायक!*

 

*ग्राम विकास, राजस्व, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी या प्रकरणी लक्ष देणे गरजे चे*

काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे

नागपुर – जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील मुख्य बाजार पेठेमधिल अनेक इमारती धोकादायक असुन त्या ईमारतीची मजबूती तपासनी करने गरजेचे आहे. पावसाळ्यात तर येथील व्यापारिक ईमारती जुनाट झाल्या आहेच। तर! वेळी प्रसंगी यातील एक दोन ईमारती फारच धोकादायक आहेत । या बाबद ग्रा प, तहसील कार्यालय, व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मोठी दुर्घटना होन्या आधी काही तरी उपाययोजना करन्यात याव्या।असे चित्र आज तरी दिसुन येत आहे.


या प्रकरणी ग्रा प कोंढाळी चे ग्राम विकास अधिकारी दिलिप सिंह राठोड यांना विचारले असता सांगितले की या संबधी कोंढाळी येथील अती धोकादायक ईमारतीचे मालकाला आता पर्यंत तिन नोटीसा बजावल्या आहेत । व या बाबद ची माहीती राजस्व व पंचायत विभागाकडे पाठविली आहे।
मात्र या धोकादायक ईमारतीचे प्रकरणे न्याय प्रविष्टि असल्याचे सांगितले जाते ।तरी ही
या बाबद ग्राम विकास, राजस्व, व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी लक्ष देणे गरजे चे आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …